मेद/चरबी हा शब्द पूर्ण शरीरासाठी जोडलेला आहे. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या चरबी/मेद असतात.
काही प्रकारचे मेद आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात आणि यामुळे दीर्घकालीन रोगही होऊ शकतात. तर काही चरबी आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक असतात.
मेद/चरबीचे दोन प्रकार असतात:
पांढरी चरबी/मेद
तपकिरी चरबी/मेद
यांना आवश्यक आणि त्वचेखाली किंवा आंत्रचरबीच्या रूपात संग्रहित केले जाऊ शकते.
पांढरी चरबी/मेद – पांढ-या पेशी त्वचेखाली किंवा उदर, दंड, मांड्या आणि नितंब या अंगाजवळ संग्रहित केल्या जातात. या मेद पेशी शरीराचा उर्जा संग्रहित करण्याचा प्रकार आहे जेणेकरून नंतर याचा उपयोग करता येईन. हार्मोन्सच्या कार्यात पांढ-या चरबी पेशी महत्वाच्या भूमिका निभावतात. जसे की एस्ट्रोजेन, इंसुलिन, तणाव हार्मोन आणि लेप्टिन. पांढरी चरबी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. या तेव्हाच हानिकारक असतात जेव्हा यांचे शरीरातील प्रमाण सामान्य टक्केवारी पेक्षा जास्त होते. साधारणपणे स्त्री आणि पुरूषांच्या शरीरात चरबीचे सामान्य प्रतिशत प्रमाण खालीलप्रमाणे आहे:
पुरूषांसाठी – 14 ते 24%
स्त्रियांसाठी – 21 ते 31%
जर शरीरातील चरबी निश्चित स्तरापेक्षा जास्त असेल तर हे तुमच्यासाठी खाली दिलेल्या स्वास्थ्य समस्यांमध्ये धोकादायक असू शकते.
- मुत्रपिंडाच्या समस्या
- यकृताच्या समस्या
- कर्करोग
- स्ट्रोक/उच्च रक्तदाब
- दुस-या प्रकारचा मधुमेह
- गर्भावस्थेत निर्माण होणा-या समस्या
- हार्मोनमुळे होणारे असंतुलन

तपकिरी चरबी/मेद –– चरबीचा हा प्रकार मुख्यतः लहान मुलांमध्ये आणि थोड्या प्रमाणात प्रौढांमध्येही सामान्यपणे मान आणि खांद्यांवर आढळतो. या प्रकारची चरबी फैटी एसिडला जाळून तुम्हाला गरम ठेवते. या जैविक प्रक्रियेत शरीराचे संतुलन ढासळले तर ते कधी कधी वजन वाढीला अथवा स्थूलतेला कारणीभूत ठरू शकते.
मानव गुरुंनी सन 2000 नंतर अशा लाखो लोकांना सेवा दिली आहे जे वजन वाढ आणि स्थूलतेने पीडित आहे. त्या लोकांनी फक्त 9 ते 180 दिवसांमध्ये 20 ते 40किलोग्राम आणि त्यापेक्षा जास्त वजन कमी केले आहे.
बंगळुरू स्थित प्रसिद्ध कन्नडा अभिनेता जग्गेश आणि त्यांचा मुलगा यांची कथा याचे चांगले उदाहरण होऊ शकते. मानव गुरुंनी व्यक्तीगत पातळीवर त्यांच्या घरी भेट दिली आणि घरातील खोल्यांची पाहणी केली आणि जेव्हा जग्गेश यांचे बेडरूमचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना त्यांच्या वजन वाढीचे कारण स्पष्टपणे कळाले. याचे मूळ कारण हे होते की त्यांच्या बेडरूममधील प्रवेशद्वाराला कपाटाने अवरोध केला होता. त्यावेळी त्यांचे वजन 95 किलो होते. मग मानव गुरुंनी त्यांना काही उपाय सुचवले आणि त्यांनी त्यांचे पालन करने सुरू ठेवले. त्यांना मोठा फरक जाणवला आणि त्यांचे वजन कमी होऊन 75 किलो झाले.
जग्गेशचा मुलगाही एकसारख्याच समस्येने ग्रस्त होता. त्याचे वजन त्यावेळी 120 किलोग्रामच्या जवळपास होते. जेव्हा त्यांच्या मुलाच्या बेडरूमचे निरीक्षण केले तर मानव गुरुंना समजले की त्यांच्या बेडरूममध्ये उर्जेचा प्रवाहच नव्हता. त्यांचे पलंग एका कोप-यात ठेवले होते. त्यामुळे विश्व शक्तीचा प्रवाह खंडित होत होता. जो कोणी त्या पलंगावर झोपेन त्याचे वजन निश्चित वाढणारच.
मानव गुरुंनी त्यांना काही उपाय सुचवले ज्यामध्ये पलंगाची स्थिती बदलने हा देखिल एक उपाय होता. त्याला कोप-यात नसायला हवे होते आणि पलंगाचा डोके ठेवण्याचा भाग त्याच्या अनुकुलित दिशेने असेल. या बदलांमुळे तिथे विश्व शक्तीचा बरोबर आणि निरंतर प्रवाह संपूर्ण बेडरूममध्ये मिळत राहिला. पुढील 9 ते 180 दिवसांत त्याने अनुभव केले की त्याचे वजन कमी होत आहे आणि शेवटी 80 किलोग्रामपर्यंत कमी झाले.
तुम्ही तुमचे मित्र किंवा नातेवाईकांच्या घरीसुद्धा याची पडताळणी करू शकता. जर त्यांनी पलंग कोप-यात ठेवले असेल किंवा कपाटामुळे बेडरूमच्या दरवाजाला अडथळा निर्माण होत असेल किंवा कुटुंबातील सदस्य त्यांच्या अनुकुलित दिशेनुसार झोपत नसतील तर कुटुंबातील सदस्य वजन वाढणे किंवा स्थूलतेच्या समस्येने ग्रस्त असतील.
जर तुम्हालाही तुमचे वजन किंवा स्थूलतेला कमी करायचे असेल, तर फक्त बेडरूमची काळजी घेणे पुरेसे होणार नाही.
मानव गुरुंचे दिव्य ज्ञान हे एक वैज्ञानिक तत्त्व आहे आणि ते प्राचीन भारतीय मूल्य आणि संस्कृतीवर आधारित आहे. जे फक्त विश्व शक्तीशी संपर्क स्थापित करून 9 ते 180 दिवसांत संपूर्ण कुटुंबासाठी आनंदमय जीवन किंवा आनंदी जीवनाचा मार्ग प्रकट करते.

व्यक्तीची स्वतःची ऊर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात आणि जिथे ते राहतात किंवा कार्य करतात त्या स्थानाचीही स्वतःची ऊर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात. त्याचप्रमाणे या विश्वाची सुद्धा स्वतःची उर्जा असून तिचेही काही कंपन तरंग असतात. जेंव्हा व्यक्ती आणि जिथे ते राहतात/कार्य करतात ते स्थान विश्व शक्तीच्या संपर्कात येतात, तेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात आणि त्या स्थानावर प्रसारित होते. यामुळे विश्व शक्तीचा शरीरातील अब्जावधी पेशींना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरवठा होण्यासाठी मदत होते.
जेव्हा अब्जावधी पेशी आणि शरीरातील अवयवांना पुरेशी विश्व शक्ती मिळते. ते अधिक उर्जान्वित आणि सक्रिय होतात. हे संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत करण्याचे सुनिश्चित करते. परिणामी कुटुंबातील प्रत्येक सदस्य शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या मजबूत होतो.
जेव्हा तुम्ही मानव गुरुंच्या दिव्य ज्ञानाचे अनुसरण कराल, त्यानंतर पुढील 9 ते 180 दिवसांत तुमचे वजन कमी व्हायला सुरुवात होईन, सोबतच तुम्हाला दुसरा कोणता आजार असेल तर त्यातूनही तुम्ही मुक्त व्हाल.
शेवटी, विश्व शक्ती आवश्यकतेनुसार शरीराचे उचित पोषण कायम राखते. तसेच शरीराचे संतुलन औषधे, आहार नियम पालन आणि व्यायामाशिवाय स्वचलित पद्धतीने कायम राखते.
तुमचे चांगले स्वास्थ तुमची निवड आहे

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.