सुखाच्या पाठीमागील रहस्य

सुखाच्या पाठीमागील रहस्य

या जगात प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुख हवे आहे. तुम्हाला असे वाटते का की सुख मिळवणे सोपे आहे? सध्याच्या या अवस्थेत आपण खरोखर आनंदी आहोत का?

आनंद केवळ एका व्यक्तीसाठी नसतो, हे संपूर्ण कुटुंबासाठी असते. आम्ही तेव्हाच आनंदी राहू शकतो जेव्हा आपले पूर्ण कुटुंब आनंदी असेल. जर आपले कुटुंब कोणत्या समस्येचा सामना करीत असेल तर आपण कधीही खुश राहू शकत नाही. त्यामुळे आपला आनंद हा आपल्या कुटुंबियांसमवेत जोडलेला असतो.

सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर जीवनात काही चांगले घडले तर आपले कुटुंब आनंदी असते. जर जीवनात काही वाईट घडले तर आपले कुटुंब दुःखी होते.

जन्म आणि मृत्यूच्या मध्ये, जी वेळ आपण पृथ्वीवर घालवतो, त्याला ‘‘जीवन’’ म्हणतात. जीवनाचे विभिन्न चरण असतात जसे की शिक्षा, करियर (नोकरी/व्यवसाय/शेती), विवाह, संबंध, धन, स्वास्थ्य, स्वप्नातील घर, सेवानिवृत्त जीवन, आदि.

सर्व कुटुंब आपल्या जीवनात या अवस्थांतून जाते. काही कुटुंब आपल्या जीवनाच्या काही चरणात आनंदी असू शकतात. तर काही कुटुंब आपल्या जीवनाच्या काही चरणात दुःखी असू शकतात.

आपले कुटुंब आनंदी असतेः

  • जेव्हा मुलं परीक्षेत चांगले गुण मिळवतात.
  • जेव्हा मुलांना चांगली नोकरी मिळते.
  • जेव्हा मुलांचे लग्न ठरते.
  • जेव्हा व्यवसायात फायदा होतो.
  • जेव्हा नवीन घर/कार खरेदी करतो.
  • जेव्हा आम्ही सुट्टीवर जातो.

आपले कुटुंब दुःखी असतेः

  • जेव्हा मुलं अपयशी होतात अथवा परीक्षेत चांगले गुण मिळत नाही.
  • जेव्हा मुलांना चांगली नोकरी मिळत नाही.
  • जेव्हा मुलांचे लग्न वेळेवर होत नाही.
  • जेव्हा आपल्याला व्यवसायात नुकसान सहन करावे लागते.
  • जेव्हा आपण नवीन घर बनवण्यात किंवा खरेदी करण्यात अयशस्वी होतो.
  • जेव्हा कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत भांडणे होतात.
  • जेव्हा आपण एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त होता, इत्यादी.

या समस्या आपल्याला दीर्घकाळापर्यंत प्रभावित करू शकतात. हे फक्त एकाच व्यक्तीला त्रास देत नाही तर त्याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर होतो तर कधी-कधी हे मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

कित्येक विद्वानांनी आणि संतांनी सांगितले आहे की ‘आनंद तुमच्या आत आहे’. त्यांच्या अनुसार, हे पूर्णपणे बरोबर आहे कारण ते एकटे राहतात किंवा आश्रमांमध्ये राहतात. पण आम्ही आपल्या घरात आपल्या कुटुंबियांसोबत राहतो आणि कर्मचारी अथवा सहयोगींसोबत कार्यालयात काम करतो. आता अशा अवस्थेत स्वतःमध्ये आनंद मिळवणे संभव आहे?

मानव गुरुंचे दिव्य ज्ञान हे एक वैज्ञानिक तत्त्व आहे आणि ते प्राचीन भारतीय मूल्ये आणि संस्कृतीवर आधारित आहे. जे फक्त विश्व शक्तीशी संपर्क स्थापित करून 9 ते 180 दिवसांत संपूर्ण कुटुंबासाठी आनंदमय जीवन किंवा आनंदी जीवनाचा मार्ग प्रकट करते, मग ते कोणत्याही धर्माचे असो.

व्यक्तिची स्वतःची ऊर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात आणि जिथे ते राहतात किंवा कार्य करतात त्या स्थानाचीही स्वतःची ऊर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात. त्याचप्रमाणे या विश्वाची सुद्धा स्वतःची उर्जा असून तिचेही काही कंपन तरंग असतात. जेंव्हा व्यक्ति आणि जिथे ते राहतात/कार्य करतात ते स्थान विश्व शक्तीच्या संपर्कात येतात, तेव्हा विश्व शक्ती व्यक्तिच्या शरीरात आणि घर/कार्यस्थळात प्रसारित होते. यामुळे विश्व शक्तीचा शरीरातील अब्जावधी पेशींना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरवठा होण्यासाठी मदत होते.

जेव्हा कोट्यवधी पेशी आणि शरीरातील अवयवांना पुरेशी विश्व शक्ती मिळते. ते अधिक उत्साही आणि सक्रिय होतात. हे संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत करण्याचे सुनिश्चित करते. परिणामी कुटुंबातील प्रत्येक सदस्य शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या मजबूत होतो.

जेव्हा तुम्ही मानव गुरुंच्या दिव्य ज्ञानाचे अनुसरण करता, त्यानंतर पुढील 9 ते 180 दिवसात आनंदमय जीवनाचा अनुभव करता.

तुमचे सुख तुमच्या हाती

मानव गुरू

मानव गुरू

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube