प्रवास “जन्मभूमी” चा

त्यांचा जन्म कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात दिवंगत श्री विरुपाक्षप्पा आणि श्रीमती नीलम्मा अंगडी यांच्याकडे झाला. लहानपणापासूनच ते नेहमीच प्रेरित होते आणि देशासाठी काहीतरी करावे आणि आपले जीवन सार्थ करावे अशी त्यांची इच्छा होती.
त्यांच्या बालपणामध्ये गुरुजींच्या कॉलनी मध्ये एक मंदिर होते. मंदिराचा खर्च भागवण्यासाठी कॉलनीतील सर्व घरांकडून पैसे गोळा करणे आवश्यक होते. त्यांच्या कॉलनी मध्ये जवळपास 50 ते 60 घरे होती. त्यांच्या कॉलनी मध्ये कोणीही पैसे गोळा करण्यास पुढाकार घेत नव्हते कारण ते सर्वसामान्य काम मानले जात होते मग गुरुजी पुढे आले आणि आपल्या जवळच्या मित्रासमवेत ही जबाबदारी घेतली. दररोज शाळेनंतर तो घरांतून पैसे गोळा करीत असत आणि यामुळे मंदिराच्या निधीस मोठ्या प्रमाणात मदत होत असे.
त्याच्या वसाहतीतून कोणीही घरातून पैसे गोळा करण्यास तयार नव्हते.
देशासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा उत्साह आणि उत्कटतेमुळे मानवगुरू गोंधळात होते की देशाची सेवा करण्यासाठी कोणता मार्ग निवडला पाहिजे.माध्यमिक शालेय शिक्षणानंतर ते सैन्याच्या निवड कार्यपद्धती मध्ये सहभागी झाले परंतु शारीरिक तपासणी दरम्यान त्यांना नकार मिळाला तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांचे वजन कमी असल्याने त्याची निवड झाली नाही. ते खूप अस्वस्थ झाले. ते असा विचार करत राहिले, “जर मी देशासाठी माझे जीवन समर्पित करण्यास उत्सुक आहे तर माझी निवड का झाली नाही?”
नकाराने त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त केले नाही आणि ते दृढनिश्चय आणि करुणा घेऊन आयुष्यात पुढे गेले. त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले आणि कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्नातक पदवी पूर्ण केली. त्यांच्या शिक्षकांबद्दल त्यांना नेहमीच कृतज्ञतेची भावना होती, ज्यांनी संपूर्ण शिक्षणादरम्यान त्यांचे मार्गदर्शन केले आणि आजही ते करीत आहे.

प्रवास “कर्मभूमि” चा

कर्मभूमीतील प्रवास

मुंबई ही त्यांची कर्मभूमी होईल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. पदवी घेतल्यानंतर मुंबईतच राहण्यासाठी त्यांच्या चुलतभावाने त्यांना तिथेच काम सुरू करण्यास भाग पाडले. त्यांच्या चुलतभावानेही मानव गुरूंच्या वडिलांना आणि भावांना त्यांना स्वप्नांच्या नगरीत पाठविण्याची परवानगी दिली. त्यांचे कुटुंबीय सहमत झाले आणि त्यांचे मन देखील तयार केले परंतु हे ऐकून मानवगुरू चिंताग्रस्त झाले कारण त्यांना या नवीन शहराच्या मूळ भाषेची माहिती नव्हती आणि ते मुंबईत आपले जीवन कसे सूव्यवस्थापित करेल याबद्दल विचार करू लागला.
शेवटी खिशात थोडे पैसे आणि मनात मोठी स्वप्ने घेऊन ते मुंबईला आले. एका बांधकाम कंपनीत अभियंता म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या समर्पण, प्रामाणिकपणा आणि परिश्रमांमुळे ते कंपनीमध्ये त्यांना स्वतंत्र प्रकल्प हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली. 2 वर्षांत त्यांनी ते प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केली.
एक चांगला अनुभव और प्रचंड आत्मविश्वासाने, त्यांनी यशस्वीरित्या स्वत: ची बांधकाम कंपनी स्थापन केली आणि काही काळातच समृद्धी, विकास आणि वैभव अनुभवले. त्यांच्या अंतर्ज्ञानाने त्यांना पैसे मिळविण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी करणे महत्वाचे आहे याची जाणीव करून दिली. हे लक्षात घेऊन त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी शरणसंकुल चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केले आणि ते ट्रस्टचे संस्थापक होते. हा ट्रस्ट समाजातील गरीब आणि गरजूंना आधार देऊन लोकांची सेवा करत आहे.

सर्व काही सुरळीत चालू होते जेंव्हा एक दिवस 1998 मध्ये त्यांच्या व्यवसायात त्यांची 15 लाख रुपयांची फसवणूक झाली. काही दिवसांच्या आत जेव्हा त्यांना पुन्हा 20 लाख रुपयांची फसवणूक झाली तेव्हा सर्वच वाईट गोष्टी घडल्या. त्यावेळी ही मोठी रक्कम होती आणि त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली. ते विचलित झाले आणि विचार करू लागले की,”मी माझ्या आयुष्यात कोणालाही कधी फसवले नाही तेव्हा माझ्यासोबत असे का झाले?”
शास्त्रात असे म्हटले आहे की, “तुम्ही सत्याला शोधत नाही तर सत्य तुम्हाला शोधते.”
याकाळात त्यांना कंपास आणि घरच्या नाकाश्यांची स्वप्ने वारंवार येऊ लागली. आपल्याला ही स्वप्न वारंवार का येत आहेत याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या अभियांत्रिकीच्या पार्श्वभूमीवर, ते स्वप्नांमध्ये येणारे कंपास आणि घरांच्या नकाशयाचे महत्त्व सांगू शकतात.

निर्णायक टप्पा

त्यांच्या अंतर्ज्ञानाने त्यांचे मार्गदर्शन केले आणि ते समजले की आपल्या समस्यांसाठी इतरांना दोष देण्याऐवजी समस्यांचे मूळ कारण शोधणे महत्वाचे आहे. शेवटी त्यांना उत्तर मिळालं – “आनंद केवळ आपल्यातच नसून आपल्या आसपासच्या भागातही असतो”. आपल्या आजूबाजूची जागा जेथे आपण आपला बहुतेक वेळ घालवतो. तर २४ तासांपैकी आपण जवळपास २० तास (८० ते ८५ %) आपण घरात / कामाच्या ठिकाणी घालवतो. म्हणूनच हे दोन्ही ठिकाण प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बाजवते.
त्यांनी हजारो खेडो, पाड्यांना आणि गावांना भेट दिली. सिव्हिल इंजिनियर असल्या कारणाने त्यांनी तिथल्या लोकांची घरे कशी बांधली आणि त्यांना जीवनाशी संबंधित कोणत्या अडचंनींचा सामना करावा लागत आहे. याचे निरीक्षण केले. त्यांना आढळले की प्रत्येक जागा अद्वितीय आहे.
एका कुटुंबात जेंव्हा वडील घर चालवत असताना त्यांनी अधिक पैसे आणि नाव लौकिक मिळवला. त्यानंतर सेवा निवृत्ती नंतर मुलाने घर चालवायला घेतले परंतु समान अनुभव नाही आले. जरी ते एकाच घरात राहत असले तरीही. मुलाने नाव आणि पैसे गमावले किंवा या ऊलट. त्यांना बर्‍याच कुटुंबामध्ये असेच परिणाम सापडले.
सन 2000 मध्ये, मानव गुरुंनी जगातील सर्व कुटुंबियांसाठी अनुकुलित मार्गदर्शन बनवले आहे. हे वैज्ञानिक तत्वांवर आणि प्राचीन भारतीय मुल्ये आणि संस्कृतीवर आधारित आहे. विश्व शक्तीशी संपर्क बनवून देऊन हे 9 ते 180 दिवसात पूर्ण कुटुंबाला आनंदमयी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो, मग तुमचा धर्म कोणता का असेना.
मानव गुरूंचे वैयक्तिक मार्गदर्शनाचे पूर्णपणे अनुसरण केल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्य फक्त 7 से 180 दिवसात दुःखमय जीवनातून आनंदमयी जीवनात परिवर्तनाचा अनुभव करतो.
अशा प्रकारे मानव गुरूंनी आपल्या दिव्य ज्ञानाने प्रवासाला सुरुवात केली. प्रथम, त्यांनी स्वतः त्यांच्या या दिव्य ज्ञानाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला. त्यांचे मित्र त्यांच्यातील बदलांचे निरीक्षण करत होते आणि आनंदमयी जीवनाकडे परिवर्तीत होताना पाहत होते. त्यानंतर त्यांनी देखिल मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाचे अनुसरण करायला सुरुवात केली आणि फक्त 7 ते 180 दिवसात आनंदमयी जीवनाचा अनुभव घ्यायला सुरुवात केली.

प्रवास “वसुधैव कुटुंबकम्” च्या दिशेने

प्रवास “वसुधैव कुटुंबकम्” च्या दिशेने

जेव्हा जगातील सर्व कुटुंब मग ते कोणत्याही धर्माचे असले तरी विश्व शक्तीशी संपर्क साधून आत्मनिर्भर कुटुंब बनतील फक्त तेव्हाच आम्ही आत्मनिर्भर दुनिया बनवू शकतो.

त्यांचे हे दिव्य ज्ञान फक्त एकच व्यक्ती जगातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवू शकत नाही हे त्यांना जाणवले. यासाठी त्यांनी सी जी परिवार या जागतिक संस्थेची निर्मिती केली. या संस्थेअंतर्गत त्यांनी मानव जातीची सेवा करण्यासाठी अनेक शिष्य तयार केले. या उदात्त कारणासाठी 1000 पेक्षा जास्त शिष्य मानवजातीच्या सेवेत कार्यरत आहेत.

करोडपेक्षा अधिक कुटुंबियांनी मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला आणि सध्या आनंदमयी जीवन जगत आहे तसेच मानव गुरूंचा प्रवास या जगातील प्रत्येक कुटुंबाचे आयुष्य आनंदमयी जीवनात परिवर्तीत करण्यासाठी अजुनही सुरू आहे.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube