मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तुमच्या राहत्या घरात/कार्यस्थळी विश्व शक्तीशी संपर्क साधण्याचा अनोखा मार्ग दाखवतील. हे तुमच्या घरात/कार्यस्थळी फक्त एकदाच लागू करायचे आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या त्यांच्या जन्म तारखेनुसार 4 उच्च कंपन तरंग आणि 4 निम्न कंपन तरंग असतात. तुम्ही ज्या घरात राहता आणि काम करता तिथेही हे समान कंपन तरंग लागू होतात. विश्व शक्तीची सुद्धा स्वतःच्या विशिष्ट कंपन तरंगांसह उर्जा असते.

जेव्हा व्यक्ती आणि जिथे तो राहतो/कार्य करतो ते स्थळ त्यांच्या कंपन तरंगांच्या माध्यमातून विश्व शक्तीच्या संपर्कात येतात तेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात आणि त्याठिकाणी संचालित होते. तसेच विश्व शक्तीचा प्रवाह व्यक्तीच्या संपूर्ण रक्तात धमन्या आणि शिरांमधून वाहू लागतो. याचा परिणाम, शरीरातील त्या-त्या विशिष्ट अवयवांशी जोडलेल्या धमन्या आणि शिरांमधील सर्व ब्लॉकेजेस निघून जातात. त्याचवेळी शरीरातील करोडो पेशींना आवश्यकतेनुसार विश्व शक्तीचा पुरवठा होतो.

वैश्विक ऊर्जा

जेव्हा शरीरातील करोडो पेशी आणि अवयवांना आवश्यकतेप्रमाणे विश्व शक्तीचा पुरवठा होतो; ते अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील होतात. हे संपूर्ण शरीराचे सुरळीत कार्य सुनिश्चित करते. याचा परिणाम म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्य शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक दृष्ट्या अधिकाधिक सशक्त होतात. यामुळे व्यक्तीला आनंदमय जीवन जगण्यासाठी मदत मिळते. तसेच ते त्यांना आयुष्यात जे काही हवे आहे ते फक्त 9 ते 180 दिवसात मिळवतात.

उदाहरणार्थ:

आपल्या घरी दूरचित्रवाणीचा अँटेना एका जागी लावताना व्यक्ती ती डिश अँटेना तोपर्यंत फिरवत राहतो जो पर्यंत डिश योग्य प्रकारे दूरचित्रवाणीशी जोडला जात नाही आणि दूरचित्रवाणीवरील दृश्य व्यवस्थित दिसत नाही.

डिश अँटेनाचे कंपन तरंग प्रसारण केंद्राच्या विशिष्ट तरंगासोबत एकसुत्रीकरण करण्यात आलेले असते. जेव्हा हे एकसुत्रीकरण अचूक होते, दूरचित्रवाणीवरील पडद्यावर दृश्य अतिशय व्यवस्थित दिसते.

आता आपण जर असे मानले की प्रसारण करणारी विश्व शक्ती आहे, डिश अँटेना म्हणजे कुटुंबातील सदस्य आहे आणि दूरचित्रवाणीवर येणारे दृश्य म्हणजे कुटुंबातील सकारात्मक प्रगती आहे.

दूरचित्रवाणीवर खूप सा-या वाहिन्या आहेत, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्याच्या 4 उच्च कंपन तरंगांद्वारे वेगवेगळ्या वाहिन्यांच्या संपर्कात येऊ शकतो.

या वाहिन्या खालील प्रकारे:

  1. संपत्ती आणि करिअर वाहिनी
  2. आरोग्य वाहिनी
  3. नातेसंबंध वाहिनी
  4. ज्ञानासाठी असलेली वाहिनी

व्यक्तीने त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट वाहिनीच्या कंपनात्मक तरंगासह जूळवून घेणे आवश्यक आहे.

जेव्हा व्यक्ती विशिष्ट वाहिनीशी जुळते तेव्हा ते त्यांच्या संबंधित क्षेत्रात सकारात्मक बदलांचा आनंद घेऊ लागतात.

एक गोष्ट प्रत्येकाला माहिती असायलाच हवी – विश्व शक्ती तुमच्या सोबत आहे, तुमच्या प्रत्येक पावलासोबत ती तुमच्यासोबतच चालते. तिच्याकडे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदमय जीवन जगण्यासाठी मदत करण्याची क्षमता, सामर्थ्य आणि शक्ती आहे.

जर तुम्ही विश्व शक्तीशी संपर्क साधला तर:

  • तुम्ही जितक्या तीव्रतेने मागे पडलात तितके मोठे तुमचे पुनरागमन असेल
  • आयुष्यातील संकटांमध्ये तुमचा बळी जाण्याऐवजी तुम्ही त्यावर विजय मिळवाल
  • आयुष्यात खोल अंधा-या दरीप्रमाणे भासणा-या तीव्र समस्यांमधून यशस्वीरित्या बाहेर येऊन यशोशिखर गाठाल

मानव गुरूंच्या मार्गदर्शनाचे वैशिष्ट्य

चिन्ह

यामध्ये कोणत्याही औषधोपचारांचा, योगासन आणि कसल्याही दैनंदिन सरावाचा समावेश नाही

चिन्ह

यामध्ये कोणत्याही औषधांचा, आहार नियमनांचा किंवा व्यायामांचा समावेश नाही

चिन्ह

हे खूप सोपे असून फक्त एकदाच अंमलात आणावयाचे आहे

चिन्ह

हे कोणत्याही धर्माशी संबंधित नाही

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube
Get Vastu Prediction

Thank you!

Your details have been submitted successfully. Our team will contact you soon.