हाच आहे प्रयत्न मानव गुरूंचा

आमचे समाधानी ग्राहक

मंजुळा

शिक्षक, कर्नाटक

मी एक शिक्षिका आहे आणि मी माझे पती आणि दोन मुलींबरोबर राहते. आम्ही खूप आनंदी जीवन जगत होतो आणि आमच्या छोट्या कुटुंबात आणि जगात समाधानी होतो. पण हळूहळू आमच्या कुटुंबातील हा आनंद कमी होऊ लागला. आम्ही एकमेकांशी भांडणे सुरू केली, आमची मुलं अभ्यासात कमकुवत होऊ लागली. आमची आर्थिक स्थिरता हादरली. आमच्या कुटुंबात असे का होत आहे असा मला प्रश्न पडत असे.

त्यानंतर 2009 मध्ये एक दिवस, जेव्हा माझ्या कर्करोगाच्या चाचणी सकारात्मक आल्याच्या बातमीने आम्हाला धक्का बसला तेव्हा आमचे संपूर्ण जग कोसळले. तेव्हापासून गोष्टी वेगळ्या होत गेल्या. मला माझ्या पतीची आणि मुलांची चिंता वाटत होती. मला चिंता होती की ते माझ्याशिवाय कसे आयुष्य काढतील. मी उदासीन झाले, माझी मुले दुःखी झाली, माझा नवरा खिन्न झाला आणि पूर्वीच्या सर्व समस्या देखील आमच्या घरात वाढतच राहिल्या.
मला खूप त्रास होत होता आणि माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबातील लोकांच्या जीवनाचे काय याचा मी सतत विचार करायचे. माझ्या कुटुंबाने मला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते इतके सोपे नव्हते. बँगलोरमध्ये माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली. मी केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचे सेशन आणि उपचार घेणे सुरू केले. हे सुमारे 3 वर्षे चालू राहिले, परंतु सर्व काही व्यर्थ ठरले. माझ्यात काही सुधारणा दिसत नव्हती. दिवसेंदिवस माझी प्रकृती खालावत चालली. मी सर्व आशा गमावल्या. जे काही माझ्या समोर येत आहे हे माझ्या नशिबाचा भाग आहे असे मी माझ्या मनाला तयार करण्यास सुरूवात केली.

आम्हाला आधीपासूनच आर्थिक समस्या भेडसावत होत्या, परंतु माझ्या आरोग्याच्या स्थितीमुळे, आम्ही कर्जात बुडलो. उपचारांसाठी आम्ही 10 लाखांहून अधिक रूपये खर्च केले होते. यामुळे माझ्या कुटुंबाला खूप आर्थिक विवंचनेत टाकलं. मी विचार करत होते की जगण्याची शक्यता नसेल तर आपण इतके पैसे का खर्च करावे? कमीतकमी आम्ही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तरी हे पैसे वाचवू शकतो.

मग एक दिवस आम्हाला टीव्हीच्या प्रोग्रामद्वारे मानव गुरू आणि त्यांच्या दिव्य ज्ञानाची माहिती मिळाली. मानव गुरूंबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी माझे पती तो कार्यक्रम बघत असत. त्यांनी पाहिले की आमच्यासारख्या बर्‍याच कुटुंबांनी मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाच्या सहाय्याने जीवघेण्या आजारावर मात केली आहे.

ही एक आशेची किरण आहे आणि असं असलं तरी माझ्या पतीला कुठे तरी असं वाटलं की ही योग्य निवड आहे आणि त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास आला आणि त्यांनी सांगितले की हे आपल्याला मदत करेल. म्हणून त्यांनी मानव गुरूंकडून मार्गदर्शन घेतले आणि आमच्या घरात त्यांच्या दिव्य ज्ञानाचा अवलंब केला. आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाची अंमलबजावणी करण्यास आणि त्यांचे अनुसरण करण्यास सुरूवात केली.

फक्त दोन महिन्यांच्या अल्पावधीत मी माझ्या तब्येतीत सकारात्मक बदल अनुभवण्यास सुरूवात केली. मला सकारात्मक, निरोगी आणि आनंदी वाटू लागले तसेच माझा आत्मविश्वासही वाढला. माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही माझ्यात बदल दिसून आला. मी अजूनही माझी औषधे आणि डॉक्टरांनी सुचवलेले उपचार चालूच ठेवले होते. मानव गुरूंनी मला कधीही उपचार थांबवण्यास सांगितले नाही परंतू उपचारांबरोबरच त्यांच्या दिव्य ज्ञानाचे पालन करण्यास सांगितले. त्यानंतर माझ्या नियमित तपासणी दरम्यान, माझ्या सर्व रिपोर्ट्स ने आश्चर्यकारकपणे माझ्या आरोग्यामध्ये बर्‍याच सुधारणा दर्शविल्या. 6 महिन्यांच्या आत, माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आणि आमच्या डॉक्टरांनी सांगितले की मी पूर्णपणे निरोगी आहे आणि माझे शरीर कर्करोगाचे कोणतेही लक्षण दर्शवित नाही. कोणत्याही प्रकारचे औषधोपचार किंवा थेरेपीची मला गरज नाही आणि मी पूर्णपणे बारी आहे असेही ते म्हणाले. मला आणि माझ्या पतीला इतके आश्चर्य वाटले की आम्हाला आमच्या कानांवर विश्वास होत नव्हता.

हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. माझे कुटुंब, मित्र आणि नातेवाईक माझ्यासाठी खूप आनंदी होते. आरोग्याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या आर्थिक, नातेसंबंध आणि आमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये देखील सकारात्मक बदल अनुभवले.

आम्ही विचार करीत होतो की मानव गुरूंचे दिव्य ज्ञान, कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराला कसे बरे करू शकते. मानव गुरूंनी आपल्याला विश्व शक्तीचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व याबद्दल शिकवले.

आजूबाजूची जागा म्हणजे परिसर जिथे आपण सर्वात जास्त वेळ घालवतो आपण सहसा घर/ कामाच्या ठिकणी जास्तीत जास्त वेळ घालवतो. 24 तासांपैकी आपण सुमारे 20 तास या दोन्ही ठिकाणी घालवतो.

सन २००० पासून मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे मार्गदर्शन देऊन  लोकांना त्यांच्या राहत्या घरी/कार्यस्थळी विश्व शक्तीच्या संपर्कात घेऊन येत आहेत. त्यामुळे आम्हाला निरोगी जीवनाचा मार्ग मिळाला. मानव गुरूंचे दिव्य ज्ञान लागू करून आपण विश्व शक्तीशी कोणत्याही एक किंवा दोन्ही ठिकाणी संपर्क साधू शकतो.

आपण आपल्या शरीराला एक कार्यात्मक भाग मानतो. आपला आजूबाजूचा परिसर हा दूसरा कार्यात्मक भाग मानतो. आणि हे ब्रम्हांड पूर्णपणे  स्वतंत्र भाग मानतो. जो पर्यंत या तीन स्वतंत्र भागांमध्ये सिंक्रोनाइज़ेशन होत नाही तोपर्यंत विश्व शक्तीच्या संपर्कात येऊ शकत नाही.

मानव गुरूंच्या मते, प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या शरीरात तयार होणार्‍या उर्जेचे स्वतःचे कंपन तरंग असतात. आणि ते ज्या ठिकाणी राहतात त्या जागेचे देखील स्वतःचे कंपन तरंग असतात. विश्व शक्तीचे सुद्धा स्वतःचे कंपन तरंग असतात. जेव्हा कुटुंबातील सदस्य आणि ते राहत असलेले ठिकाण विश्व शक्तीशी संबंधित कंपनीय तरंगाच्या संपर्कात येतात, तेव्हा विश्व शक्ती आपोआप शरीरात संक्रमित होते आणि जेंव्हा आवश्यकता असते तेव्हा शरीराला आवश्यक गोष्टींचा पुरवठा करते. परिणामी कुटुंबातील प्रत्येक सदस्य मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या बळकट होतो. जेव्हा आपण मानव गुरूंच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करता, तेव्हा पुढील 9 ते 180 दिवसातच तुम्हाला आनंदमय जीवन किंवा सुखी जीवनाचा अनुभव येऊ शकेल.

हे सुनिश्चित करते की शरीरातील पेशी आणि अवयवांसाठी पुरेशी उर्जा आहे. एकदा असे झाले की, आपल्या प्रकृतीत आपल्याला सकारात्मक बदलांचा अनुभव येऊ लागतो आणि कर्करोगाचा रिपोर्ट 9 ते 180 दिवसांच्या आत उलट दिसून येईल. हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांशी लढायला मदत करते.

आम्ही आमच्या कुटुंबात घडलेल्या परिवर्तनामुळे इतके आनंदी आहोत की, आम्हाला मानव गुरूंना वैयक्तीकरित्या भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते. गुरूजी जेव्हा तुमकुरला आले तेव्हा आम्हाला शेवटी ती संधी मिळाली. आम्ही त्यांना भेटलो आणि हा माझ्यासाठी आणि माझ्या पतीसाठी एक दिव्य अनुभव होता. आम्ही आमच्या अंतःकरणातून मानव गुरू श्री चंद्रशेखर गुरूजींचे आभार मानू इच्छितो. मी अभिमानाने म्हणू शकते की गुरूजींनी मला एक नवीन जीवन दिले आहे.

मानवगुरू

कर्नाटकच्या तुमकुर येथे सरळ परिवार कार्यक्रमात मंजुळा आणि तिचे पती मानव गुरू श्री चंद्रशेखर गुरूजींची भेट घेताना .
१८ फेब्रूवारी २०१८

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube