त्यांनी मानवतेच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरु केले आहेः
- जीवन समस्या मुक्त गाव
- शिक्षण समस्या मुक्त गाव
- सामुहिक विवाह
- शेतक-यांच्या आत्महत्या थांबवणे
मानव गुरू श्री चंद्रशेखर गुरूजी पेशाने एक सिविल इंजिनिअर आहेत आणि या जगात प्रत्येक कुटुंबाला एक महान सेवा प्रदान करीत आहेत.
त्यांनी मानवतेच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरु केले आहेः
मानव गुरू मानतात की जोपर्यंत मानवअभिवृद्धी होत नाही, तोपर्यंत ग्रामअभिवृद्धी वर प्रभावीपणे काम करणे संभव नाही. जेव्हा प्रत्येक कुटुंब आपल्या पायावर उभे राहण्यास सक्षम होतील, किंवा प्रत्येक कुटुंब जेव्हा एक आत्मनिर्भर कुटुंब बनेल, तेव्हा आम्ही ग्राम अभिवृद्धीवर प्रभावीपणे काम करू शकतो.
मानव गुरूंनी 2015 मध्ये कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोडची गावाला दत्तक घेतले. यानंतर अशा प्रकारे दत्तक ग्रहण कार्यक्रम प्राप्त करणारे भारतातील पहिले गाव बनले. दत्तक घेतल्यानंतर 8 महिन्यातच गावात सामाजिक आणि आर्थिक रुपात परिवर्तन आले.
मानव गुरूंनी 640 कुटुंबियांना निःशुल्क मार्गदर्शन दिले. ज्या लोकांनी त्यांच्या मार्गदर्शनाचे योग्य पद्धतीने पालन केले, त्यांनी 9 ते 180 दिवसांमध्ये आपल्या जीवनातील सर्व पैलुंमध्ये सकारात्मक बदल अनुभव केले. मुलांनी आपल्या शिक्षणात उत्कृष्टता मिळवली, तरुणांना चांगले रोजगार आणि करिअरच्या संधी मिळाल्या, व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात यश मिळाले, लोकांनी मुबलक संपत्तीचा अनुभव घेतला. गावक-यांनी चांगल्या आरोग्याचा अनुभव घेतला आणि उशिरा लग्न होण्याच्या समस्येचेही समाधान मिळाले.
ग्रामीण मुलांच्या ज्ञानाला समृद्ध करण्यासाठी मानव गुरूंनी 2018 मध्ये वंचित मुलांसाठी एक शाळा सुरु केली. जे कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात कलघटगी तालुक्यातील शिगीगट्टी गावात K+10 शिक्षण पुरवतात. मानव गुरूंच्या वैयक्तिक मार्गदर्शनाच्या मदतीने विश्व शक्तीच्या सामर्थ्याचा घर/कार्यस्थळी योग्य उपयोग करून मुलांना असे अद्वितीय वातावरण देण्यात येते जिथे लक्ष्य हे आहे की, मुलांचा फक्त शैक्षणिक विकासच नव्हे तर भौतिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर विकास व्हावा.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून मानव गुरू समाजातील वंचित घटकातील जोडप्यांना सन्मानाने लग्न आणि सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी आशीर्वाद आणि मार्गदर्शन करीत आहे.
कृषि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्यानंतरही, शेतकरी आणि त्यांचे कुटुंबाच्या संकटातील स्तरात वृद्धिची प्रवृती बनत चालली आहे. यामुळे शेतकरी दबावात येऊन आत्महत्या सुद्धा करत आहे. या स्थितीची गंभीरता समजून घेऊन, मानव गुरूंनी मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम सुरू केला आहे आणि शेतक-यांना त्यानी त्यांच्या अनन्य ज्ञान द्वारा मार्गदर्शन करून मदत करण्याची सुरुवात केली आहे. विश्व शक्तीशी संपर्क बनवून मानव गुरूंच्या अनन्य ज्ञान पालन केल्यानंतर शेतक-यांनी 9 ते 180 दिवसात एक आनंदी जीवनाचा अनुभव करायला सुरुवात केली आहे. हे त्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक रुपाने विकसित करण्यासाठी मदत करतो, या प्रकारे त्यांच्यामध्ये आत्महत्येच्या विचारांना रोखतात.