शेतकरी सामना करीत असलेल्या समस्या आणि समाधान

शेतकरी सामना करीत असलेल्या समस्या आणि समाधान

शेतकरी कोणत्याही कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा आहे. अंदाजे भारतात 166 लाख लोक शेती संबंधित कार्यात जुटले आहे. भारताची जवळपास 58% जनसंख्या कृषी संबंधित उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. भारत 2022 पर्यंत आपले कृषी संबंधित उत्पन्न दुप्पट करण्याची आशा करीत आहे. हे तंत्रज्ञान आणि ज्ञानाविषयी शेतक-यांसाठी एक अधिक चांगल्या समर्थनाची मागणी करते.

भारतीय कृषि आणि संबंधित उद्योगांची एका अहवालाची आकडेवारी

  • भारतीय खाद्य आणि किराणा, जगातील सहावा सर्वात मोठा बाजार आहे
  • भारत, जगात कृषि उत्पादनांच्या 15 प्रमुख निर्यातदारांपैकी एक आहे
  • ऑक्टोबर 2019 पासून मे 2020 मध्ये भारतात साखरेचे उत्पादन 26.46 मेट्रिक टनापर्यंत पोहोचले
  • आवश्यक कृषी मालाचे निर्यात एप्रिल ते सप्टेंबर 2020 मध्ये 37, 397 करोड रुपयांपेक्षा जास्त आहे.
  • वित्त वर्ष 2021 मध्ये दूध उत्पादन वाढून 208 मेट्रिक टन होण्याची अपेक्षा आहे, दर-वर्षी 10% ची वृद्धि
  • जवळपास 535.78 करोड़ पशुधन जनसंख्या – विश्वाच्या लोकसंख्येच्या जवळपास 31%
  • वित्त वर्ष 2020 मध्ये भारतातून कृषी उत्पादनांची निर्यात US$ 35.09 billion पर्यंत पोहोचली आहे.
  • भारतात जैविक खाद्य विभाग 2025 पर्यंत 75 हजार करोड रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

वरील कामगिरी असूनही, भारतातील शेतीच्या समस्यांच्या यादीत अजूनही शेतकऱ्यांच्या समस्या अव्वल स्थानावर आहेत. भारतीय शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये भर घालणारे काही प्रमुख घटक:

  1. पिकांना चांगला भाव मिळण्यात अडचणी येणे
  2. कमाई पेक्षा खर्च जास्त
  3. कर्ज फेडण्यास असमर्थ
  4. पाण्याची कमतरता
  5. बोअरवेल किंवा विहीर खोदणे आणि पाणी न लागणे

मानव गुरुंच्या मते, शेतक-यांना शेतीत समस्यांचा सामना करावा लागतो कारण कायम विश्व शक्तीच्या सभोवताली असूनही त्यांचा तिच्याशी संबंध तुटतो.

मग, हे शक्य आहे..?

  • पिकांसाठी चांगला नफा मिळवणे?
  • आर्थिक स्थिरता मिळवणे?
  • तुमची सर्व उधारी आणि कर्ज चुकवणे?
  • पाण्याच्या कमतरतेची समस्या सोडविणे?
  • विहिर किंवा बोअरवेलमध्ये पाणी आणण्यासाठी?

होय, हे निश्चितच शक्य आहे!

जेव्हा शेतकरी विश्व शक्तीशी संपर्क बनवतो या सर्व समस्या अगदी सहजपणे सुटतात.

विश्व शक्ती काय आहे?

सगळ्या धर्मातील शास्त्रांमध्ये देवाबद्दल सांगितले आहे. तो एकमेव आहे ज्याला ना निर्माण करता येते ना नष्ट करू शकतो. तो जन्माला आलेला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही. तो सर्वोच्च आहे. देव/परमेश्वर विश्वात सगळीकडे आहे परंतु आपण त्याला पाहू शकत नाही.

या विश्वात एक अद्वितीय शक्ती आहे तिला आपण विश्व शक्ती म्हणतो. ही विश्व शक्तीसुद्धा विश्वात सर्वत्र आहे परंतु आपण तिला पाहू शकत नाही.

देव आणि विश्व शक्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहे. मग आपण देवाला विश्व शक्ती म्हणून का संबोधत नाही.

विश्व शक्ती चैतन्य शक्ती आहे जी कायम आपल्या सभोवताली असते. आपण विश्व शक्तीला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसे की, ‘प्राणशक्ती’, किंवा वैश्विक ऊर्जा इत्यादी.

तुम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्क साधू शकता?

विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मंदिर, मशीद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या स्थानावर जास्तीत जास्त वेळ घालवतो ते स्थळ महत्वाचे आहे.

आपण जवळपास दिवसातील 10 ते 12 तास आपल्या घरी आणि 8 ते 10 तास आपल्या कार्यस्थळी घालवतो. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तासापैकी 20 ते 22 तास आपल्या घरी आणि कार्यस्थळी या दोन ठिकाणी घालवतो. म्हणून या दोन स्थळावर आपल्याला विश्व शक्तीशी संपर्क साधता येतो.

तुम्ही विश्व शक्तीशी कसा संपर्क साधू शकता?

मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.

वर्ष 2000 पासून, लाखो कुटुंब याचा अनुभव घेत असून आनंदमय जीवन जगत आहेत.

याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे का?

विश्व शक्तीचे विशिष्ट कंपन तरंग असतात. ‘9’ हा अंक विश्व शक्तीचा उच्च स्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कंपन तरंग आहे.

प्रत्येक व्यक्तीची काही उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात व्यक्ती ज्या . ठिकाणी राहते त्याची सुद्धा उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात.

जेव्हा व्यक्तीचे आणि त्याच्या घर/कार्यस्थळाचे कंपन तरंग विश्व शक्तीच्या कंपन तरंगाच्या (जसे 9) संपर्कात येतात त्यानंतर लगेचच विश्व शक्ती त्या व्यक्तीत आणि घरात प्रसारित होते. याचा परिणाम असा होतो, शरीरातील अब्जावधी पेशींना जेव्हा गरज असते तेव्हा विश्व शक्तीचा त्यांना पुरवठा होतो.

दुस-या शब्दात जेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात प्रसारित होते तेव्हा विश्व शक्तीचा शरीरातील अब्जावधी पेशींना पुरवठा होतो आणि ती शरीरातील पेशी आणि अवयवांना अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील बनवते.

याचा परिणाम म्हणून व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव करू लागतो.

एकदा विश्व शक्तीशी संपर्क स्थापित झाला की विश्व शक्ती अशा काही प्रकारे सकारात्मक परिणाम द्यायला सुरुवात करते:

  1. तुम्हाला तुमच्या पिकांसाठी चांगला नफा मिळेल
  2. दिवसेंदिवस तुमची आर्थिक स्थिती सुधारेल
  3. तुम्ही तुमचे सर्व कर्ज चुकवाल
  4. भविष्यात पाण्याची कमतरता नसेल
  5. जर तुम्ही विहीर किंवा बोअरवेल खोदण्याचे नियोजन करत असाल तर तुम्हाला निश्चितच पाणी मिळेल
  6. आपली शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल

कृषी अर्थव्यवस्थेतील शेतकऱ्यांना विश्व शक्तीशी संपर्क साधल्याचा फायदा होईल. शेतकर्यांचे प्रश्न सोडवले जातील आणि शेतकर्यांना चांगले शेती उत्पादन आणि उत्पन्न मिळून देशाचा कणा मजबूत होईल.

मानव गुरू

मानव गुरू

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube