प्रत्येक व्यक्तींला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्यातील विविध टप्प्यातून जावे लागते, शिक्षण, कारकीर्द, विवाह, नातेसंबंध, संपत्ती, आरोग्य आणि निवृत्त जीवन या त्या पाय-या आहेत.
प्रत्येकाच्या आयुष्यात विवाहाची महत्त्वाची भूमिका असते. लग्नाला उशीर झाल्यास मुलगा/मुलगी यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. उशीरा लग्न झाल्यामुळे मुलगा/मुलगी तसेच त्यांच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर सामाजिक दबाव निर्माण होतो. यामुळे कधीकधी तणाव, नैराश्य आणि स्वतःला दोष देतात.
जेव्हा ते त्यांच्या योग्य/उच्च कंपन तरंगासह विश्व शक्तींशी संपर्क साधतात, तेव्हा विश्व शक्ती त्या व्यक्तींच्या शरीरात आणि त्यांच्या घरात संचालित होते. ही विश्व शक्ती नंतर रक्तासोबत वाहते आणि शिरा आणि धमन्यांमधून संपूर्ण शरीरात फिरते आणि अवयवांमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर करते. हे शरीरातील कोट्यवधी पेशी आणि अवयवांना ऊर्जा देखील प्रदान करते आणि त्यांना मजबूत होण्यास मदत करते आणि शरीराचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते.