मधुमेह किंवा हायपरग्लिसेमिया काय आहे?
मधुमेह मेलिटस एक पाचन क्रियेशी संबंधित रोग आहे जो शरीरात साखरेची मात्रा वाढवतो. उच्च रक्त शर्करेसाठी तंत्रज्ञानाच्या परिभाषेत हायपरग्लिसेमिया ही संज्ञा आहे.
रक्तातील साखरेचे नियंत्रण महत्वाचे आहे कारण रक्तप्रवाहात उच्च रक्त शर्करा शरीराच्या ऊतींचे दीर्घकालीन नुकसान करते. महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि हृदयविकार आणि पक्षाघात, मूत्रपिंडाचे आजार, दृष्टी समस्या, दंत रोग, खराब रक्ताभिसरण, हातपाय आणि मज्जातंतूंला कायमस्वरूपी समस्यांचा धोका वाढू शकतो. ज्यामुळे अकाली मृत्यू होऊ शकतो.
मधुमेहाचा अनुवंशिकतेशी मजबूत संबंध आहे आणि साखरेवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे साखरेच्या सेवनात संयम. जीवनशैलीत गुणवत्तापूर्ण बदल करून आणि निरोगी जेवणाच्या आचरणाचा अवलंब केल्याने मधुमेहातील गुंतागुंत अनेकदा टाळता येऊ शकते किंवा लांबविता येऊ शकते.
मधुमेहाची कारणे आणि परिणाम स्वरुप
- प्रकार 1 किंवा ज्युवेनाईल मधुमेह- स्वादुपिंडातील बिटा पेशी पर्याप्त इन्सुलिन बनवत नाही किंवा बनवतच नाही. स्वादुपिंडातील बिटा पेशी प्रतिकार शक्ती प्रणालीद्वारा नष्ट होऊ शकतात. अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक यामध्ये मुख्य घटक आहे.
- प्रकार दोन किंवा एडल्ट मधुमेह- इन्सुलिन बनवणा-या बिटा पेशी इन्सुलिन बनवताना प्रतिक्रिया देण्यात सक्षम होत नाही. पहिले तर स्वादुपिंड अतिरिक्त इन्सुलिन बनवून प्रतिक्रिया देते, पण शेवटी हे शरीराच्या आवश्यकतेला पूर्ण करण्याएवढ्या प्रमाणात बनवत नाही. यामागे अनुवांशिक आणि जीवनशैलीचे कारणीभूत असू शकते.
- जेस्टेशनल मधुमेह हार्मोनशी संबंधित असतात आणि फक्त गर्भधारणेच्या वेळी आढळतो. गर्भनाल हार्मोनचे उत्पादन करते जे पेशींची संवेदनशीलता कमी करते, याचा प्रभाव इंसुलिनवर पडतो ज्याचा परिणाम साखरेचे प्रमाण वाढण्यात होते. गर्भधारणेच्या पूर्वी आणि वेळे दरम्यान वाढणा-या वजनाशी सुद्धा याचा संबंध असतो. हा परिणाम वेगवेळ्या हार्मोनच्या अधिक प्रभावामुळे असतो. नवीन संशोधन दर्शवितात की पहिल्या काही महिन्यांत रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवल्यास नंतर होणारी गुंतागुंत होण्याच्या सुरुवातीला रोखू शकते आणि साखरेच्या पातळीवर प्रतिक्रिया देणाऱ्या प्रमुख अवयवांचा धोका कमी होऊ शकतो.

मधुमेह कसा होतो?
व्यक्तीला जेव्हा मधुमेह होतो तेव्हा त्याचे शरीर आवश्यक प्रमाणात इन्सुलिन बनवू शकत नाही किंवा जे इन्सुलिन तयार झाले आहे ते योग्य प्रकारे उपयोगात आणत नाही. ज्यामुळे पेशींपर्यंत उर्जा कमी पोहोचते. आपण खाल्लेले अन्न शरीरातील उर्जेमध्ये रूपांतरित होते. जेव्हा बीटा पेशींना पुरेशी उर्जा पुरविली जात नाही तेव्हा ती इंसुलिन उत्पादन थांबवते.
मानव गुरुंच्या अनुसार, जेव्हा लोकांचा संपर्क नेहमीच त्यांच्या भोवती असणा-या विश्व शक्तीशी तुटतो तेव्हा त्यांना मधुमेहासारख्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो.
मधुमेह कायमचा बरा करणे शक्य आहे का?
होय, निश्चितच हे शक्य आहे! जेव्हा व्यक्ती विश्व शक्तीशी संपर्क स्थापित करते, तेव्हा मधुमेहासारख्या आरोग्याच्या समस्या सहज बऱ्या होतात.
विश्व शक्ती काय आहे?
सगळ्या धर्मातील शास्त्रांमध्ये देवाबद्दल सांगितले आहे. तो एकमेव आहे ज्याला ना निर्माण करता येते ना नष्ट करू शकतो. तो जन्माला आलेला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही. तो सर्वोच्च आहे. देव/परमेश्वर विश्वात सगळीकडे आहे परंतु आपण त्याला पाहू शकत नाही.
या विश्वात एक अद्वितीय शक्ती आहे तिला आपण विश्व शक्ती म्हणतो. ही विश्व शक्तीसुद्धा विश्वात सर्वत्र आहे परंतु आपण तिला पाहू शकत नाही.
देव आणि विश्व शक्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहे. मग आपण देवाला विश्व शक्ती म्हणून का संबोधत नाही.
विश्व शक्ती चैतन्य शक्ती आहे जी कायम आपल्या सभोवताली असते. आपण विश्व शक्तीला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसे की, ‘प्राणशक्ती’, किंवा वैश्विक ऊर्जा इत्यादी.
तुम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्क साधू शकता?
विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मंदिर, मशीद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या स्थानावर जास्तीत जास्त वेळ घालवतो ते स्थळ महत्वाचे आहे.
आपण जवळपास दिवसातील 10 ते 12 तास आपल्या घरी आणि 8 ते 10 तास आपल्या कार्यस्थळी घालवतो. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तासापैकी 20 ते 22 तास आपल्या घरी आणि कार्यस्थळी या दोन ठिकाणी घालवतो. म्हणून या दोन स्थळावर आपल्याला विश्व शक्तीशी संपर्क साधता येतो.
तुम्ही विश्व शक्तीच्या संपर्कात कसे येऊ शकता?
मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.
वर्ष 2000 पासून, लाखो कुटुंब याचा अनुभव घेत असून आनंदमय जीवन जगत आहेत.
याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे का?
विश्व शक्तीचे विशिष्ट कंपनात्मक तरंग असतात. ‘9’ हा अंक विश्व शक्तीचा उच्च स्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कंपनीय तरंग आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात. व्यक्ती ज्या ठिकाणी राहते त्याची सुद्धा उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात.
जेव्हा व्यक्ती आणि त्याच्या घर/कार्यस्थळाचे कंपन तरंग विश्व शक्तीच्या कंपन तरंगाच्या (जसे 9) संपर्कात येतात त्यानंतर लगेचच विश्व शक्ती त्या व्यक्तीत आणि घरात प्रसारित होते. याचा परिणाम असा होतो, शरीरातील लाखो पेशींना जेव्हा गरज असते तेव्हा विश्व शक्तीचा त्यांना पुरवठा होतो.
दुस-या शब्दात जेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात प्रसारित होते तेव्हा विश्व शक्तीचा शरीरातील लाखो पेशींना पुरवठा होतो आणि ही शरीरातील पेशी आणि अवयवांना अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील बनवते.
याचा परिणाम म्हणून व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव करू लागतो.
विश्व शक्तीचा पुरवठा बीटा पेशींना देखील होतो जी स्वादुपिंडाच्या द्विपिकांमध्ये(आइलेट्स) आढळणारी एक प्रकारची पेशी आहे. जी इंसुलिनचे संश्लेषण आणि स्राव करते. जेव्हा बीटा पेशी निरोगी आणि मजबूत असतात तेव्हा ते प्रभावीपणे इंसुलिन तयार करतात. परिणामी 9 ते 180 दिवसांच्या आत व्यक्तीला सकारात्मक बदल जाणवू लागतात जसे की:
- रक्तातील साखरेची पातळी पुन्हा सामान्य होईल आणि अहवाल (रिपोर्ट) सुसंगत असतील
- व्यक्तीचे एकंदर आरोग्य काही महिन्यांत सुधारते
- आजार नसल्यामुळे कुटुंबात आनंद राहील
मधुमेहाला नियंत्रित करण्यासाठी आणि दीर्घकालीन सर्वांगीण आरोग्य आणि निरोगीपणासाठी शरीराच्या पेशींमधील असंतुलन दूर करण्यासाठी सर्वात चांगली पद्धत म्हणजे विश्व शक्तीशी संपर्क बनवणे ही होय.

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.