प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्यातील विविध टप्प्यातून जावे लागते, शिक्षण, कारकीर्द, विवाह, नातेसंबंध, संपत्ती, आरोग्य आणि निवृत्त जीवन या त्या पाय-या होत.
भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करतात. शेतकरी प्रामुख्याने मौसमी पाऊस आणि एक शक्तीशाली कृषि पुरवठा साखळी व्यवस्थापन यावर निर्भर असतो. शेतकऱ्यांनी ग्राहक, नियामक, अन्न प्रक्रिया आणि किरकोळ विक्रेत्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. आधुनिक शेती अशा समस्यांवर वेगवेगळे उपाय देते. मात्र हे उपाय नेहमीच प्रत्येक शेतक-यासाठी मदतपूर्ण ठरतील असे नाही, तसेच त्यांची शेतजमीन आणि गरजा या वेग-वेगळ्या असतात.