प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्यातील विविध टप्प्यातून जावे लागते, शिक्षण, कारकीर्द, विवाह, नातेसंबंध, संपत्ती, आरोग्य आणि निवृत्त जीवन या त्या पाय-या होत.
उद्योग कोणताही असो, व्यवसायात आव्हांनांचा सामना करावा लागतो. काही आव्हाने इतरांपेक्षा अधिक जटील असतात. यूएस ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या मतानुसार, 20 टक्के लघुउद्योग हे त्यांच्या पहिल्या वर्षातच बंद होतात, 50 टक्के उद्योग त्यांच्या 5 व्या वर्षात बंद होतात आणि 80 टक्के व्यवसाय त्यांच्या दहाव्या वर्षात बंद होतात. व्यावयायिक अपयशाचा हा चिंताजनक दर पाहता, व्यवसायातील आव्हानांचे मूळ कारण शोधून त्यांचे निराकरण करणे अत्यावश्यक बनले आहे.
व्यवसायाशी संबंधित या काही सामान्य समस्या व्यावसायिकांना भेडसावतात: