याचा आपण असा निष्कर्ष काढू शकतो की प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टी ‘9’ या अंकाशी संबंधित आहे.
त्याचप्रमाणे विश्व शक्तीचा स्वतःचा विशिष्ट कंपन तरंग आहे. विश्व शक्तीचा विशिष्ट कंपन तरंग 9 आहे.
प्रत्येक व्यक्तीची स्वतःची 4 उच्च कंपनात्मक तरंग असतात जी त्यांच्या घर आणि कामाच्या ठिकाणी लागू असते जी 9 देखील असते.
135 = 1+3+5 = 9
90 = 9+0 = 9
180 = 1+8+0 = 9
360 = 3+6+0 = 9
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घर आणि कार्यस्थळानुसार त्याच्या उच्च कंपन तरंगांसह विश्व शक्तीच्या संपर्कात येणे गरजेचे आहे.
जेव्हा हे घडते, विश्व शक्तीचे शरीरात आणि त्यांच्या घरात/कार्यस्थळी संचलन व्हायला सुरुवात होते. याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हायला लागतात आणि ते त्यांच्या आयुष्यात ते सर्व काही मिळवायला सुरुवात करतात जे त्यांना हवे आहे ते ही फक्त 9 ते 180 दिवसात.
मानव गुरूंनी सांगितलेले तुमचे 4 उच्च कंपन तरंग तुम्हाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यात मदत करतील आणि तुमच्या आयुष्यात काही निश्चित चांगले बदल घडवून आणतील.