प्रकाशाचा उत्सव हा वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाश आणि अज्ञानावर ज्ञानाचे प्रतिक आहे! ‘दीप प्रतिपदा उत्सव’ ज्याला दिवाळीच्या रुपात जाणले जाते, प्रकाशाला एका उत्सवाच्या रुपात साजरे करण्याची सुरुवात केली जाते. दीप याचा अर्थ आहे प्रकाश, प्रतिपदेचा अर्थ आहे दीक्षा आणि उत्सव म्हणजे सण होय. हा सण खूप दिवस साजरा केला जातो.
दिवाळी साजरी करण्या पाठीमागे विभिन्न संस्कृती आणि धर्मांमध्ये विभिन्न ऐतिहासिक गोष्टी आहेत. याला मुख्य रुपाने प्राचीन वैदिक संस्कृति आणि परंपराचे अनुयायी असलेल्या हिंदुंचा सण मानला जातो. याशिवाय संपूर्ण जगात हा उत्सव शिख, जैन आणि बुद्धीस्ट धर्म माननारे सुद्धा साजरे करतात.
हिंदू या दिवशी निर्दयी दानव नरकासुराच्या मृत्यूचा उत्सव साजरा करतात. ज्याला भगवान श्री कृष्णाने मारले होते. अशी मान्यता आहे की, भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मण आपल्या 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येत परत आले होते आणि अयोध्येच्या लोकांनी तिन्ही दैवी व्यक्तिंचे मार्ग सजवून आणि दिवे लावून स्वागत केले होते. तेव्हापासून दिवाळी सणाला या दिवशी दिवे लावण्याच्या परंपरेला सुरु ठेवण्यात आले आहे. जैन आणि बुद्ध धर्मियांकडे हा सण साजरा करण्यासाठी त्यांच्या ऐतिहासिक घटना आहेत. जैन या दिवशी आपले 24 वे तिर्थंकर भगवान महावीर निर्वाण प्राप्तीच्या रुपात साजरी करतात. तर बुद्धिस्ट लोक हा दिवस दिवे लावून साजरा करतात कारण या दिवशी भगवान गौतम बुद्ध 18 वर्षानंतर कपिलवास्तूत परतले होते. तर शिख लोक हा सण गुरू हरगोविंदसिंहजी यांच्या तुरुंगातून घरी परतण्याच्या रुपात साजरा करतात.
हा इतिहास बाजूला ठेवून सद्यस्थितीचा विचार करूया. आजकाल किती लोक दिवाळी आनंदाने साजरी करतात?
आज जिथे कोविड 19- महामारीने 8 करोड पेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले आहे, तर यंदा ‘दिवाळी सण’ आपण कसा साजरा करीत आहे? महामारी ने पूर्ण जगाला आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक रुपाने उध्वस्त केले आहे. व्यवसायात मोठे नुकसान आणि पडझड सोसावी लागत आहे.
हे फक्त एका व्यक्तीला नाही तर पूर्ण कुटुंबाला प्रभावित करते. अशा परिस्थितीत ते दिवाळी कशी साजरी करतात? अशा कठीण वेळेतही, भारतीय दूस-यांकडून पैसे उधार घेऊन दिवाळी साजरी करतात. कारण त्यांना भीती आहे जर त्यांनी पूजा आणि अनुष्ठान नाही केले तर देवी आणि देवता त्यांच्यावर नाराज होऊ शकतात.
दिवाळी दरम्यान आपण घर कार्यस्थळाची चांगल्या प्रकारे सफाई का करतो?

दिवाळीनिमित्त, आम्ही घर-कार्यस्थळाला साफ करतो आणि घर/कार्यस्थळातील अनावश्यक उपयोगात न येणा-या वस्तू किंवा सामान फेकून देतो.
तुटलेले इलेक्ट्रॉनिक सामान जसे घडी, टेलीविजन, मिक्सर, पंखा, कॉम्प्यूटर, लैपटॉप इत्यादी किंवा तुटलेल्या वस्तू जसे की हॅगिंग लॅम्प, काचेच्या वस्तू जसे प्लेट, फोटो फ्रेम, फूलदान, फर्नीचर, इत्यादींना घर-कार्यस्थळातून काढून टाकायला हवे. या तुटलेल्या वस्तूसुद्धा उर्जेसाठी अडथळा ठरू शकते.
या अनावश्यक वस्तू घर/कार्यस्थळात विश्व शक्तीच्या प्रवाहात अडथळे टाकतात. जेव्हा आम्ही या अनावश्यक वस्तूंना हटवतो, तर विश्व शक्ती सहजतेने प्रवाहित होते आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य घरात शांती आणि आराम अनुभव करतील.
आम्ही दिवाळी दरम्यान घरांना रंगरंगोटी का करतो?
जर भिंतींवरील रंग फिके किंवा खराब झाले आहेत, भिंतीचे काही नुकसान झाले असेल, तर ते त्या जागेच्या आसपास नकारात्मकता निर्माण करतात. घराला स्वच्छ ठेवणे, ठीक करणे आणि रंगरंगोटी केल्याने घरात एक सकारात्मक वातावरण तयार होण्यात मदत मिळते.

घराला रंग देणे किंवा चुना लावण्यानेही कीड्यांना मारण्यात मदत मिळते. दिवाळी थंडीच्या ऋतूत येते आणि या ऋतूत कीड्यांचा विणीचा हंगाम असतो. घरांना रंगरंगोटी केल्याने किंवा पांढरा चुना दिल्याने कीट आणि कीडे दूर होतात. यामुळे स्थान प्रसन्न आणि आनंददायक राहते.
आपण दिवाळी दरम्यान भव्य पूजा का करतो?

ही मान्यता आहे की विस्तृत आणि भव्य दिवाळी पूजा केल्याने देवी महालक्ष्मी- जी धनाची देवी आहे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यात मदत होते. असे मानतात की हे अनुष्ठान घरात समृद्धी, धन, स्वास्थ्य आणि बहुतायतला आमंत्रित करण्यासाठी केले जाते.
दिवाळी दरम्यान आम्ही खूप सा-या मिठाई, नमकीन बनवून नवीन कपडे का घालतो?
दिवाळीच्या या सणादरम्यान आम्ही सर्व प्रकारच्या तोंडात पाणी आणणा-या पारंपारिक दिवाळी मिठाई आणि नमकीन बनवतो. दिवाळी मिठाई आणि नमकीनचा उपयोग पूजेसाठी केला जातो आणि आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा प्रियजनांना भेटमध्ये दिल्या जातात. दिवाळीच्या भेटवस्तू, मिठाई आणि एकमेकांना शुभ दीपावलीच्या शुभकामना दिल्याने कुटुंब, मित्र, सहकर्मी इत्यादींमध्ये चांगले संबंध बनवून ते कायम राखण्यात मदत होते आणि व्यवसायिकांमध्ये दीर्घकालिक सहयोगासाठीही मदत करते.

सणाच्या दरम्यान नवीन कपडे घालणे स्वतःची प्रशंसा करण्यासारखे आहे, यामुळे अधिक आत्मविश्वास निर्माण होऊन सकारात्मकतेची भावना निर्माण होते.
आम्ही दिवाळी दरम्यान मुख्यद्वाराला खूप जास्त महत्व/प्राथमिकता का देतो?

मुख्य दरवाजाला नेहमी फुलांनी, आंब्याच्या पानांनी आणि केळीच्या पानांनी, दिवाळी लाईट्स, मातीच्या दिव्यांची सजावट इत्यादींनी सजवले जाते. आम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर सुंदर रांगोळी आणि देवी लक्ष्मीच्या पाउलांचे ठसे उमटवतो. हे देवी लक्ष्मीला आपल्या घरी प्रवेश करणे आणि समृद्धी, धन आणि आनंद घेऊन येण्यासाठीचे निमंत्रण असते. या गतिविधींनी देवता, अनुष्ठान, सण आणि समारोहांमध्ये आमच्या आस्था आणि विश्वासाचा आधार बनते.
जर तुम्हाला खरच विचारले, ‘‘आपण देव/देवीला पाहिले आहे का?’’ उत्तर स्पष्ट असेल ‘‘नाही’’ आणि जर तुम्हाला विचारले,’’देव/देवी कोठे आहे?’’ याचे उत्तर आहे, ते सर्व ठिकाणी आहे.
देव/देवी अदृश्य आहे परंतू सर्वत्र आहेत. त्याचप्रमाणे, विश्वात एक अदृश्य चेतना शक्ती आहे जिला आम्ही पाहू शकत नाही परंतू तिचे अस्तित्व सर्वत्र आहे, जी विश्व शक्ती आहे.
जेव्हा देव/देवता आणि विश्व शक्ती, दोन्ही अदृश्य आहे आणि सर्वत्र आहे, तर आम्ही देव/देवतेला विश्व शक्ती का म्हणत नाही? जेव्हा आपण आपल्या घरात देवी लक्ष्मीला आमंत्रित करतो, तेव्हा आम्ही आपल्या घरात विश्व शक्तीलाच आमंत्रित करतो.
प्रत्येक धर्मात त्यांचा सर्वोच्च ईश्वर असतो- जसे की हिंदुंमध्ये भगवान शिव/विष्णू किंवा दुर्गा देवी, मुसलमानांमध्ये अल्लाह आणि ख्रिश्चनांजवळ येशू आहे. आणि विश्वाचा स्वतःचा सर्वोच्च ईश्वर आहे जी विश्व शक्ती आहे. अशा प्रकारे विश्व शक्ती सार्वभौमिक सर्वोच्च ईश्वर आहे. ही विश्व शक्ती सर्वांना एकसमान वागवते आणि आपल्या जीवनातील सर्व इच्छांना पूर्ण करते, मग तुम्ही कोणत्याही धर्माचे का असो.
परंतु फक्त सण साजरा करणे आणि आपल्या घरांमध्ये देव/देवतांना किंवा विश्व शक्तीला आमंत्रित करून आपल्या जीवनात आपल्याला ते नाही मिळू शकत जे आम्हाला हवे आहे आणि ज्याची गरज आहे. हे फक्त 15 दिवस किंवा एक महिन्यापुरते घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात मदत करते. पण जसा सणाचा उत्साह संपून जाईन आम्ही आपल्या दिनचर्येच्या समस्यांमध्ये पुन्हा अडकूया.
परिसर तो आहे जिथे आम्ही जास्तीतजास्त वेळ घालवतो. सामान्यपणे आपण आपला जास्तीत जास्त वेळ आपले घर/कार्यस्थळ येथे घालवतो. 24 तासातील जवळपास 20 तास आपण या दोन ठिकाणी घालवतो.
मानव गुरुंचे दिव्य ज्ञान हे एक वैज्ञानिक तत्त्व आहे आणि ते प्राचीन भारतीय मूल्ये आणि संस्कृतीवर आधारित आहे. जे फक्त विश्व शक्तीशी संपर्क स्थापित करून 9 ते 180 दिवसांत संपूर्ण कुटुंबासाठी आनंदमय जीवन किंवा आनंदी जीवनाचा मार्ग प्रकट करते, मग ते कोणत्याही धर्माचे असो.
व्यक्तीची स्वतःची ऊर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात आणि जिथे ते राहतात किंवा कार्य करतात त्या स्थानाचीही स्वतःची ऊर्जा असते त्याचे ही काही कंपन तरंग असतात. त्याचप्रमाणे या विश्वाची सुद्धा स्वतःची उर्जा असून तिचे देखिल काही कंपन तरंग असतात. जेंव्हा व्यक्ती आणि जिथे ते राहतात/कार्य करतात ते स्थान विश्व शक्तीच्या संपर्कात येतात, तेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात आणि त्या स्थानावर प्रसारित होते. यामुळे विश्व शक्तीचा शरीरातील अब्जावधी पेशींना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरवठा होण्यासाठी मदत होते.
जेव्हा अब्जावधी पेशी आणि शरीरातील अवयवांना पुरेशी विश्व शक्ती मिळते. ते अधिक उर्जान्वित आणि सक्रिय होतात. हे संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत करण्याचे सुनिश्चित करते. परिणामी कुटुंबातील प्रत्येक सदस्य शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या मजबूत होतो.
जेव्हा तुम्ही मानव गुरुंच्या दिव्य ज्ञानाचे अनुसरण करता, त्यानंतर पुढील 9 ते 180 दिवसांत आनंदमय जीवनाचा अनुभव करता. हीच खरी समृद्धी आणि दिवाळी सणाचा अर्थ आहे.

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.