प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्यातील विविध टप्प्यातून जावे लागते, शिक्षण, कारकीर्द, विवाह, नातेसंबंध, संपत्ती, आरोग्य आणि निवृत्त जीवन या त्या पाय-या होत.
आपल्या आयुष्यात योग्य कार्यक्षेत्राची निवड करणे हा खूप महत्वपूर्ण आणि महत्त्वाचा निर्णय असतो. आपल्यापैकी अनेकांची कारकीर्द किंवा नोकरीची असमाधानी सेवानिवृत्ती, काही वेळा कार्यक्षेत्राची निवड योग्य असते, परंतू योग्य नोकरी शोधण्यात असमर्थ असतो. अनेकजण चुकीचे कार्यक्षेत्र निवडतात किंवा चुकीच्या कारणांसाठी निवडतात.
आपण सामान्यपणे कार्यक्षेत्रात/नोकरीमध्ये अशा समस्यांचा सामना करतो: