वर्ष 2000 पासून मानव गुरूंनी त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या राहत्या घरात विश्व शक्तींशी संपर्क साधण्याचा अनोखा मार्ग दाखविला आहे.
तुमच्या नात्यांसंबंधित समस्या सोडविण्यासाठी मानव गुरूंचे मार्गदर्शन खूप सोपे आहे.
प्रत्येक व्यक्तींचे त्यांच्या जन्मदिनांकाप्रमाणे 4 उच्च कंपन तरंग आणि 4 निम्न कंपन तरंग असतात, 4 उच्च कंपन तरंगांच्या मदतीने, मानव गुरू व्यक्तींला विश्व शक्तींच्या अद्वितीय कंपन तरंगाशी संपर्क साधण्यासाठी मार्गदर्शन करतात.
जेव्हा ते त्यांच्या योग्य/उच्च कंपन तरंगासह विश्व शक्तींशी संपर्क साधतात, तेव्हा विश्व शक्ती त्या व्यक्तींच्या शरीरात आणि त्यांच्या घरात संचालित होते. ही विश्व शक्ती नंतर रक्तासोबत वाहते आणि शिरा आणि धमन्यांमधून संपूर्ण शरीरात फिरते आणि अवयवांमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर करते. हे शरीरातील कोट्यवधी पेशी आणि अवयवांना ऊर्जा देखील प्रदान करते आणि त्यांना मजबूत होण्यास मदत करते आणि शरीराचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते.