प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्यातील विविध टप्प्यातून जावे लागते, शिक्षण, कारकीर्द, विवाह, नातेसंबंध, संपत्ती, आरोग्य आणि निवृत्त जीवन या त्या पाय-या आहेत.
‘चांगले आरोग्य’हे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे असते. जर आपण निरोगी नसलो तर जगातील सर्व पैसा आणि प्रसिद्धी आपला आनंद विकत घेऊ शकणार नाही. आरोग्य हीच संपत्ती आहे. त्यामुळे संपत्तीपेक्षा आरोग्याला आपण प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. जेव्हा तुम्ही निरोगी असाल, तेव्हा तुम्ही आपोआप अधिक संपत्ती कमवू शकता.
सामान्यपणे, कुटुंबांना आरोग्याशी संबंधित अशा समस्यांचा सामना करावा लागतो: