नैराश्य/ उदासीनता काय आहे?
नैराश्य/उदासीनता ही जागतिक पातळीवरील सर्वात सामान्य मानसिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जवळपास 30 कोटी लोक नैराश्य / उदासीनतेने बळी पडले आहेत.
रोगाच्या भावनिक आणि शारीरिक परिणामांमुळे उदासीनता व्यक्तीची प्रभावीपणे कार्य करण्याची क्षमता कमी करते. नैराश्याची काही लक्षणे अशीः
- अपार दुःखाच्या भावना आणि निराशावाद बळावणे
- अशक्तपणा, भूक आणि झोपेच्या सवयींमध्ये बदल होणे
- सामाजिक अलिप्तता आणि दैनंदिन क्रियांमध्ये रुची न राहणे
- विचार करण्यात अडचणी येणे, एकाग्र न होणे किंवा निर्णय घेण्याची क्षमता न राहणे
- सततची चिडचिड आणि अस्वस्थता
- गंभीर प्रकरणांमध्ये आत्महत्या किंवा मृत्यूचे विचार
योग्य निदान होण्यासाठी व्यक्तीमध्ये वरीलपैकी कमीतकमी पाच नैराश्य/ उदासीनतेची लक्षणे आढळणे गरजेचे आहे. ही लक्षणे जेव्हा किमान दोन आठवड्यापर्यंत आढळतात किंवा सद्यपरिस्थिती आणि आधीच्या परिस्थितीतील क्रियाशीलतेमध्ये बदल नोंदवण्यात येतात तेव्हा व्यक्ती नैराश्य / उदासीनतेची शिकार झाली आहे, असे मानले जाऊ शकते.
संशोधकांनी उदासीनतेचा/नैराश्याचा मेंदूतील सेरोटोनिनच्या अपुऱ्या पातळीशी संबंध जोडला आहे. उदासीनता सौम्य ते तीव्र पातळीपर्यंत बदलू शकते आणि उत्प्रेरकांच्या आधारे वर्गीकरण केले जाऊ शकते.
उदासीनतेची/नैराश्याची/औदासिन्यतेची काही माहित असलेली उत्प्रेरके किंवा कारणे अशी आहेत, अनुवांशिक, शोषण, प्रिय व्यक्तीला गमावणे आणि जीवनातील अपयश. व्यक्तिपरत्वे ही उत्प्रेरके आणि लक्षणे वेगवेगळी असतात, आजाराशी सामना करण्याची यंत्रणादेखील बदलते. महिलांमध्ये उदासीनतेची प्रवृत्ती जास्त आढळून येते त्यानंतर पुरुष आणि लहानमुलांमध्ये देखिल उदासीनता वाढत आहे.
आजाराच्या तीव्रतेप्रमाणे प्रत्येक प्रकरणातील उपचारांमध्ये बदल होऊ शकतो. उदासीनतेचे काही प्रकार खालीलप्रमाणे:
- दीर्घकालीन नैराश्य
- द्विध्रुवी नैराश्य
- मानसिक नैराश्य
- प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचे नैराश्य
नैराश्य, दुःख आणि उदास होणे ब-याचदा मिसळल्या जातात किंवा परस्पर बदल केल्या जातात. परंतु तिथे स्पष्ट भिन्नता आहे.
उदास होणे ही अस्वस्थतेची तात्पूरती भावना आहे – परीक्षेत कमी गुण मिळणे, चाचणी सोडवता न येणे इत्यादी. आई-वडील, प्रिय पाळीव प्राणी यांच्या मृत्यू इत्यादीं सारख्या घटनांमध्ये जो थेट प्रतिसाद असतो त्याला दुःख असे म्हणू शकतो.
उदासीनता/नैराश्य/ औदासिन्य हे घटस्फोट, ब्रेकअप यांसारख्या दीर्घकालीन प्रभाव करणा-या परिस्थितीमुळे उद्भवू शकते. सतत उदास आणि दुःखी राहणे हे कालांतराने उदासीनतेत परिवर्तीत होऊ शकते. उदासीनतेला परतावून लावणे शक्य आहे आणि औषधांनी आणि विनाऔषधी पद्धतींनी यावर उपचार करता येते.
उदासीनता/नैराश्याचा मेंदूवर काय प्रभाव पडतो?
नैराश्य मेंदूच्या शारीरिक रचनेला इजा पोहोचवू शकतो. शारीरिक बदलांचे उदाहरण द्यायचे झाले तर मेंदुत जळजळ होणे, मेंदुला प्राणवायूचा पुरवठा कमी होणे, मेंदुचे आकुंचन होणे इत्यादी.
मानव गुरुंच्या अनुसार, जेव्हा विश्व शक्तीच्या कायम जवळपास असूनही त्यांचा तिच्याशी संपर्क तुटतो तेंव्हा लोकांना उदासीनता/औदासीन्य/नैराश्यासारख्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो.
उदासीनता/नैराश्यावर स्थायी उपचार संभव आहेत?
होय, निश्चितच हे शक्य आहे! जेव्हा व्यक्ती विश्व शक्तीच्या संपर्कात येते, उदासीनता/ औदासीन्य/ नैराश्यासारखे आजार सहजपणे ठीक होतात.
विश्व शक्ती काय आहे?
सगळ्या धर्मातील शास्त्रांमध्ये देवाबद्दल सांगितले आहे. तो एकमेव आहे ज्याला ना निर्माण करता येते ना नष्ट करू शकतो. तो जन्माला आलेला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही. तो सर्वोच्च आहे. देव/परमेश्वर विश्वात सगळीकडे आहे परंतु आपण त्याला पाहू शकत नाही.
या विश्वात एक अद्वितीय शक्ती आहे तिला आपण विश्व शक्ती म्हणतो. ही विश्व शक्तीसुद्धा विश्वात सर्वत्र आहे परंतु आपण तिला पाहू शकत नाही.
देव आणि विश्व शक्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहे. मग आपण देवाला विश्व शक्ती म्हणून का संबोधत नाही.
विश्व शक्ती चैतन्य शक्ती आहे जी कायम आपल्या अवतीभोवती/सभोवताली असते. आपण विश्व शक्तीला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसे की, ‘प्राणशक्ती’, किंवा वैश्विक ऊर्जा इत्यादी.
तुम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्क साधू शकता?
विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मंदिर, मशीद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या स्थानावर जास्तीत जास्त वेळ घालवतो ते स्थळ महत्वाचे आहे.
आपण जवळपास दिवसातील 10 ते 12 तास आपल्या घरी आणि 8 ते 10 तास आपल्या कार्यस्थळी घालवतो. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तासापैकी 20 ते 22 तास आपल्या घरी आणि कार्यस्थळी या दोन ठिकाणी घालवतो. म्हणून या दोन स्थळावर आपल्याला विश्व शक्तीशी संपर्क साधता येतो.
तुम्ही विश्व शक्तीच्या संपर्कात कसे येऊ शकता?
मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.
वर्ष 2000 पासून, लाखो कुटुंब याचा अनुभव घेत असून आनंदमय जीवन जगत आहेत.
याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे का?
विश्व शक्तीचे विशिष्ट कंपन तरंग असतात. ‘9’ हा अंक विश्व शक्तीचा उच्च स्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कंपन तरंग आहे. प्रत्येक व्यक्तीची काही उर्जा असते ज्याचे काही कंपन तरंग असतात. व्यक्ती ज्या ठिकाणी राहते त्याची सुद्धा उर्जा असते ज्याचे काही कंपन तरंग असतात.
जेव्हा व्यक्ती आणि त्याच्या घर/कार्यस्थळाचे कंपन तरंग विश्व शक्तीच्या कंपन तरंगाच्या (जसे 9) संपर्कात येतात त्यानंतर लगेचच विश्व शक्ती त्या व्यक्तीत आणि घरात प्रसारित होते. याचा परिणाम असा होतो, शरीरातील अब्जावधी पेशींना जेव्हा गरज असते तेव्हा विश्व शक्तीचा त्यांना पुरवठा होतो.
दुस-या शब्दात जेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात प्रसारित होते तेव्हा विश्व शक्तीचा शरीरातील अब्जावधी पेशींना पुरवठा होतो आणि ती शरीरातील पेशी आणि अवयवांना अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील बनवते.
याचा परिणाम म्हणून व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव करू लागतो.
विश्व शक्तीचा रोगप्रतिकारक पेशींमध्ये सुद्धा पुरवठा होतो. ही चेतापेशींना सेरोटिन उप्तादित करण्यासाठी मदत करते आणि मेंदुला सहजपणे प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठीसुद्धा मदत करते. त्यानंतर पुढील 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव घेऊ शकता. यापैकी काही बदल असे आहेत:
- तुम्ही अधिक खुल्या मनाने संचार करता आणि सामाजिक संवाद साधता
- चिंता आणि उदासीनतेवर तुम्ही संपूर्णपणे मात कराल
- तुमच्या एकूणच आरोग्यात सुधारणा होतील
- तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या आणि सामान्य काम पुन्हा सुरू करता
- रोग नसल्याने कुटुंबात आनंदी वातावरण असेल
विश्व शक्तीशी संपर्क साधणे हा उदासीनतेवरील सर्वोत्तम उपचार आहे आणि मन आणि शरीराचे निरोगी कार्य यांच्यातील समतोल पुन्हा प्रस्थापित करतो. हे क्रियाशीलता आणि कार्याच्या नैसर्गिक स्थितीत परत येण्यास मदत करते.

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.