विवाह एक स्वीकृत औपचारिक आणि कायदेशीर व्यवस्था आहे जिथे दोन व्यक्ती भावनात्मक, सामाजिक आणि आर्थिक रुपाने एकमेकांवर निर्भरतेसाठी बंधनात राहण्याचे, एकमेकांसोबत प्रतिबद्ध होण्यासाठी आपले जीवन जगण्याचा निर्णय घेतात. हे बंधन जोडीदारांना एकत्रित रित्या विकास साधण्याची आणि दम्पती जीवनाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक जीवनात प्रगती आणि समाधान मिळवण्यासाठी मदत करते.
विवाह ही एक निवड आहे आणि दम्पती म्हणून एकत्र येण्यापूर्वी जोडीदार निवडण्यासाठी सुसंगतता आणि योग्यतेचे मुल्यांकन करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
विवाहाला विलंब होत असेल तर चिंता आणि सामाजिक दबाव वाढण्यास सुरुवात होते.
विवाहाला विलंब होत असेल तर चिंता आणि सामाजिक दबाव वाढण्यास सुरुवात होते.
विवाहाला विलंब होण्यामागे ही प्राथमिक कारणे असू शकतात:
- पुरेशी स्थळे न येणे
- अपेक्षा आणि योग्यतेप्रमाणे स्थळ न येणे
- आर्थिक अडचणी
- हुंड्याशी संबंधित समस्या
- पत्रिका न जुळणे/पत्रिकेत दोष असणे
मानव गुरुंच्या अनुसार, जेव्हा लोकांचा विश्व शक्तीच्या कायम जवळपास असूनही तिच्याशी संपर्क तुटतो तेव्हा लोकांना विवाहामध्ये विलंबाचा सामना करावा लागतो.
हे शक्य आहे?
- चांगली स्थळे येणे?
- तुमच्या अपेक्षा आणि योग्यतेनुसार स्थळे येणे?
- तुमच्या स्वप्नाप्रमाणे थाटामाटात लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी येणा-या आर्थिक समस्या सोडवणे?
- हुंड्याशी संबंधित समस्या सोडवणे?
- योग्य उपायांनी पत्रिकेतील दोष दूर करणे?
होय, हे निश्चितच शक्य आहे! जेव्हा विवाहेच्छुक वर/वधू विश्व शक्तीच्या संपर्कात येतील. त्यांचे विवाह योग्य वेळेत कोणत्याही विघ्नाशिवाय सहज पार पडेल.
विश्व शक्ती काय आहे?
सगळ्या धर्मातील शास्त्रांमध्ये देवाबद्दल सांगितले आहे. तो एकमेव आहे ज्याला ना निर्माण करता येते ना नष्ट करू शकतो. तो जन्माला आलेला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही. तो सर्वोच्च आहे. देव/परमेश्वर विश्वात सगळीकडे आहे परंतु आपण त्याला पाहू शकत नाही.
या विश्वात एक अद्वितीय शक्ती आहे तिला आपण विश्व शक्ती म्हणतो. ही विश्व शक्तीसुद्धा विश्वात सर्वत्र आहे परंतु आपण तिला पाहू शकत नाही.
देव आणि विश्व शक्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहे. मग आपण देवाला विश्व शक्ती म्हणून का संबोधत नाही.
विश्व शक्ती चैतन्य शक्ती आहे जी कायम आपल्या सभोवताली असते. आपण विश्व शक्तीला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसे की, ‘प्राणशक्ती’, किंवा वैश्विक ऊर्जा इत्यादी.
तुम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्क साधू शकता?
विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मंदिर, मशीद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या स्थानावर जास्तीत जास्त वेळ घालवतो ते स्थळ महत्वाचे आहे.
आपण जवळपास दिवसातील 10 ते 12 तास आपल्या घरी आणि 8 ते 10 तास आपल्या कार्यस्थळी घालवतो. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तासापैकी 20 ते 22 तास आपल्या घरी आणि कार्यस्थळी या दोन ठिकाणी घालवतो. म्हणून या दोन स्थळी आपल्याला विश्व शक्तीशी संपर्क साधता येतो.
तुम्ही विश्व शक्तीशी कसा संपर्क साधू शकता?
मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.
वर्ष 2000 पासून, लाखो कुटुंब याचा अनुभव घेत असून आनंदमय जीवन जगत आहेत.
याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे का?
विश्व शक्तीचे विशिष्ट कंपन तरंग असतात. ‘9’ हा अंक विश्व शक्तीचा उच्च स्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कंपन तरंग आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात. व्यक्ती ज्या ठिकाणी राहते/कार्य करते त्या स्थळाची सुद्धा उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात.
जेव्हा व्यक्ती आणि त्याच्या घर/कार्यस्थळाचे कंपन तरंग विश्व शक्तीच्या कंपन तरंगाच्या (जसे 9) संपर्कात येतात त्यानंतर लगेचच विश्व शक्ती त्या व्यक्तीत आणि घरात प्रसारित होते. याचा परिणाम असा होतो, शरीरातील अब्जावधी पेशींना जेव्हा गरज असते तेव्हा विश्व शक्तीचा त्यांना पुरवठा होतो.
दुस-या शब्दात जेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात प्रसारित होते तेव्हा विश्व शक्तीचा शरीरातील अरबों पेशींना पुरवठा होतो आणि ती शरीरातील पेशी आणि अवयवांना अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील बनवते.
शैक्षणिकदृष्ट्या 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव करू लागतो.
हे त्यांना त्यांच्या विवाहाला होत असलेल्या विलंबाची समस्या सोडवण्यात मदत करेल आणि:
- त्यांना अधिकाधिक स्थळे येतील
- त्यांना त्यांच्या अपेक्षा आणि योग्यतेनुसार स्थळे येतील
- आर्थिक समस्या मार्गी लागतील
- हुंड्याशी संबंधित समस्या सुटतील
- पत्रिकेतील दोषामुळे अडथळे निर्माण होणार नाही
- आणि फक्त 9 ते 180 दिवसात तुमचा किंवा तुमच्या मुलांचा लग्नसोहळा थाटामाटात आणि उत्कृष्टपणे पार पडेल.
विश्व शक्तीच्या संपर्कात आल्याने व्यक्तीचे लग्न योग्य वेळेत होण्यासाठी आणि जोडीदारांमध्ये कोणत्याही समस्येशिवाय आनंदी जीवन जगण्यासाठी मदत मिळेल.

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.