तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवे आहे ते प्राप्त करायचे आहे का?

मग या तीन चरणांचे पालन करा:

चरण 1

आमच्याशी या क्रमांकावर कॉल करा +91-9739400311 या क्रमांकावर थेट संपर्क साधा आणि आपण यावर तपशीलवार चर्चा करूया
किंवा
फॉर्म भरा

Loading...

We need to draw your house plan

Please choose your preferred date and time

Invalid Date.
Invalid Time.

सबमिशन यशस्वी

आपले तपशील सबमिट केल्याबद्दल धन्यवाद

तुमची समस्या शेअर करा

चरण 2

वैयक्तिक चर्चा

तुमची समस्या शेअर करा

आम्ही तुम्हाला तुम्ही नमूद केलेल्या तुमच्या सोयीस्कर तारीख आणि वेळेनुसार कॉल करू.

आपण यावर तपशीलवार चर्चा करु:

  1. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवे आहे त्याबद्दल किंवा तुमच्या आयुष्यातील समस्यांबद्दल
  2. मानव गुरुंचे दिव्य ज्ञान तुमची कशाप्रकारे मदत करू शकते.

चरण 3

मानव गुरुंचे मार्गदर्शन कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आहे.

मानवगुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील

यात खालील बाबींचा समावेश आहे:

  1. व्हिडिओ कॉल द्वारे आम्ही तुम्हाला विश्व शक्तीच्या (देव) संपर्कात येण्यासाठी तुमच्या घरात/कार्यस्थळी काय करायला हवे हे सांगू आणि बाकीचा तपशील आपल्याला पीडीएफ स्वरुपात पाठविला जाईल.
  2. मानव गुरुंकडून चैतान्वित केलेली उच्चस्तरीय कंपन तरंग असलेली सामग्री आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल.
  3. आम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी 4 उच्च कंपन तरंग (अनुकूल दिशा) आणि 4 निम्न कंपन तरंग (प्रतिकूल दिशा) याबाबतची माहिती देऊ. याचा तपशील पीडीएफ मध्ये नमूद केला जाईल.
  4. तुम्ही मानव गुरुंचे मार्दर्शन लागू केल्यानंतर आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही मानव गुरुंचे मार्गदर्शन योग्य प्रकारे लागू केले आहे का नाही, याची खात्री करून घेऊ.
  5. आम्ही फोन कॉलद्वारे 6 महिन्यापर्यंत तुमच्या मासिक प्रगतीचा बारकाईने अभ्यास करू /आढावा घेऊ .
मानवगुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील
Facebook Twitter Instagram Linkedin Youtube