प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्यातील विविध टप्प्यातून जावे लागते, शिक्षण, कारकीर्द, विवाह, नातेसंबंध, संपत्ती, आरोग्य आणि निवृत्त जीवन या त्या पाय-या होत.
घर म्हणजे ती जागा जिथे आपण आपल्या कुटुंबासह आपले आयुष्य व्यतीत करतो. अनेक कुटुंब एक दिवस स्वतःचे सुंदर घर घेऊ या आशेसह भाड्याच्या घरात राहतात. स्वतःचे घर असल्याने सुरक्षितता निर्माण होते आणि त्यातून कुटुंबात अभिमानाची भावना निर्माण होते. सामाजिक वर्तुळात त्यांचा दर्जाही उंचावतो.
सामान्यपणे आपल्या स्वप्नातील घर खेरदी-विक्री किंवा बांधकामामध्ये कुटुंबांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो: