अभ्यास करताना एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्याचा सोपा मार्ग

अभ्यास करताना एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्याचा सोपा मार्ग

विद्यार्थ्यांना सामान्य अभ्यासाच्या दरम्यान माहिती वाचावी लागते, टिकवून ठेवावी लागते आणि ज्ञानाचा वापर करावा लागतो. तुम्ही काहीही शिकत असलात तरी शिकण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे. शिकण्याच्या प्रक्रियेद्वारे मेंदूवर जी नोंद होते किंवा जे छापले जाते त्याला ज्ञान म्हणून संबोधले जाते.

एकाग्रता वाढवण्यासाठी शिस्त आणि नियमित सराव करणे महत्वाचे आहे. लक्ष केंद्रित करून अभ्यास करणे आणि खेळण्याचा वेळ यांच्यात समतोल असणे आवश्यक आहे. संघटित असल्याने विद्यार्थ्याला एक चांगले शिकाऊ होण्यास मदत करते आणि यामुळे शिकलेल्या प्रकरणाची धारणा आणि आठवण सुधारते.

शिक्षणातील आव्हाने:

  • सामान्यपणे अभ्यासात रुची नसणे आणि लक्ष केंद्रित न होणे
  • आळसावणे, दिरंगाई होणे आणि विचलित होणे
  • प्रवेश परीक्षा क्रॅक करण्यास आणि अपेक्षेप्रमाणे गुण मिळविण्यात असमर्थता
  • आपल्या आवडीप्रमाणे शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्यास असमर्थ
  • विदेशात विशेष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवण्यात अडचणी येणे
  • अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि वाईट सवयी, मादक पदार्थांचा गैरवापर
  • शिकण्याच्या प्रक्रियेसाठी अनुकूल वातावरण नसणे

हिप्पोकँपस आणि स्मृती यांच्यामध्ये काय संबंध आहे?

हिप्पोकँपस हे मेंदूतील शिकण्याचे आणि स्मृतीचे केंद्रस्थान असते. याचे जर बाहेरील आघात, मेंदूविकार आणि मानसिक विकारामुळे नुकसान झाले तर ते परिणामकारकपणे कार्य करत नाही.

मानव गुरुंच्या अनुसार, विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो कारण कायम विश्व शक्तीच्या सभोवताली असूनही त्यांचा तिच्याशी संबंध तुटतो.

हे शक्य आहे का?

  • शिकण्याचा स्तर आणि गती आणि ग्रहण/धारण करण्याच्या क्षमतेत प्रगती साधणे?
  • विचलित होण्यापासून बचावासाठी अभिरूची आणि शिस्त विकसित करणे?
  • अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि वाईट सवयींवर मात करणे?
  • परीक्षेत पास होण्यासाठी ध्यान केंद्रित करणे आणि अपेक्षेप्रमाणे उत्तम गुण मिळवणे?
  • आवडीच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होणे आणि प्रवेश प्रक्रिया सुलभ होणे?

होय, हे निश्चितच शक्य आहे! जेव्हा विद्यार्थी विश्व शक्तीशी संपर्क स्थापित करतो, शिक्षणात येणा-या समस्या जसे की एकाग्रतेचा, धारण/ग्रहण करण्याचा, पुन्हा आठवण्याचा अभाव, प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होणे इत्यादी सहजपणे सुटतात.

विश्व शक्ती काय आहे?

सगळ्या धर्मातील शास्त्रांमध्ये देवाबद्दल सांगितले आहे. तो एकमेव आहे ज्याला ना निर्माण करता येते ना नष्ट करू शकतो. तो जन्माला आलेला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही. तो सर्वोच्च आहे. देव/परमेश्वर विश्वात सगळीकडे आहे परंतु आपण त्याला पाहू शकत नाही.

या विश्वात एक अद्वितीय शक्ती आहे जिला आम्ही विश्व शक्ती म्हणतो. ही विश्व शक्ती सुद्धा विश्वात सर्वत्र आहे परंतु आपण तिला पाहू शकत नाही.

देव आणि विश्व शक्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहे. मग आपण देवाला विश्व शक्ती म्हणून का संबोधत नाही.

विश्व शक्ती चैतन्य शक्ती आहे जी कायम आपल्या सभोवताली असते. आपण विश्व शक्तीला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसे की, ‘प्राणशक्ती’, किंवा वैश्विक ऊर्जा इत्यादी.

तुम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्कात येऊ शकता?

विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मंदिर, मशीद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या स्थानावर जास्तीत जास्त वेळ घालवतो ते स्थळ महत्वाचे आहे.

आपण जवळपास दिवसातील 10 ते 12 तास आपल्या घरी आणि 8 ते 10 तास आपल्या कार्यस्थळी घालवतो. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तासापैकी 20 ते 22 तास आपल्या घरी आणि कार्यस्थळी या दोन ठिकाणी घालवतो. म्हणून या दोन स्थळावर आपल्याला विश्व शक्तीशी संपर्क साधता येतो.

तुम्ही विश्व शक्तीच्या संपर्कात कसे येऊ शकता?

मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.

वर्ष 2000 पासून, लाखो कुटुंब याचा अनुभव घेत असून आनंदमय जीवन जगत आहेत.

याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे का?

विश्व शक्तीचे विशिष्ट कंपन तरंग असतात. ‘9’ हा अंक विश्व शक्तीचा उच्च स्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कंपन तरंग आहे. प्रत्येक व्यक्तीची/मुलाची स्वतःची उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात. व्यक्ती/मूल ज्या ठिकाणी राहते त्याची सुद्धा काही उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात.

जेव्हा व्यक्ती/मुलाचे आणि त्याच्या घर/कार्यस्थळाचे कंपनीय तरंग विश्व शक्तीच्या कंपन तरंगाच्या (जसे 9) संपर्कात येतात त्यानंतर लगेचच विश्व शक्ती त्या व्यक्ती/मुलाच्या शरीरात आणि घरात प्रसारित होते. याचा परिणाम असा होतो, शरीरातील अब्जावधी पेशींना जेव्हा गरज असते तेव्हा विश्व शक्तीचा त्यांना पुरवठा होतो.

दुस-या शब्दात जेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या/मुलांच्या शरीरात प्रसारित होते तेव्हा विश्व शक्तीचा शरीरातील अब्जावधी पेशींना पुरवठा होतो आणि ती शरीरातील पेशी आणि अवयवांना अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील बनवतो.

याचा परिणाम म्हणून व्यक्ती/मूल शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव करू लागतो.

विश्व शक्ती परिणाम झालेल्या हिप्पोकँपसलासुद्धा पुन्हा सामान्यरित्या कार्यरत होण्यास मदत करते.

अधिक चांगल्या पद्धतीने माहिती धारण/ग्रहण करते आणि एकूणच स्मृतीच्या सर्व स्तरांचा विकास करते. पुढील 9 ते 180 दिवसात व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात ते याप्रमाणे:

  1. शिकण्याची आणि ज्ञान मिळवण्याची आवड वाढेल
  2. शिक्षणाशी निगडित कर्तव्याचे महत्व आणि भावना जाणवेल जे शिकणा-याला चांगल्या अभ्यासासाठी प्रेरित करते आणि उत्कृष्ट गुणांसह वर्गात अव्वल येते
  3. धारणा आणि स्मरणशक्तीची पातळी आणि गती वाढते
  4. आवडत्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवा
  5. विदेशातील विशेष अभ्यासक्रम शिकण्यास प्रवेश मिळवण्यासाठी अडथळे दूर करण्यास मदत मिळेल
  6. तुम्ही पाहाल औषधांची आणि डॉक्टर्स किंवा समुपदेशकाला भेटण्याची गरज कमी किंवा अजिबातच राहणार नाही
  7. IAS, IPS, IFS, CA किंवा KAS, KPS किंवा इतर कोणत्याही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्याचे लक्ष्य गाठता येते
  8. विद्यार्थ्याला वाईट सवईंचे भविष्यावर होणारे दुष्परिणाम जाणवतील आणि ते वाईट सवयी दूर सारण्यासाठी कठोर श्रम करतील

विश्व शक्तीशी संपर्क साधणे हे शिक्षणा संबंधित येणा-या अडथळ्यांना दूर करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. हे विद्यार्थ्याला सुधारित कार्याच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यास आणि प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उत्तम वापर करण्यास मदत करते.

मानव गुरू

मानव गुरू

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube